Posts

Showing posts from December, 2017

भारतीय खनिजे व उत्पादन राज्ये UPSC /MPSC

खनिजे = प्रमुख उत्पादक केंद्र 1. हीरे = पन्ना (म.प्र.), मिर्झापूर (उ.प्र.) 2. सोने = कोलार, हट्टी (कर्नाटक), रामगिरी (आ.प्र.) 3. तांबे = हजारीबाग (बिहार), खेत्री (राजस्थान) 4. टिन = हजरीबाग (बिहार) 5. बॉक्साईड = बिहार, महाराष्ट्र, मध्य प्रदेश 6. टंगस्टन = राजस्थान, प. बंगाल 7. युरेनियम = जादुगुडा, उ.प्रदेश 8. कोबाल्ट = राजस्थान, केरळ 9. सल्फर = तामिळनाडू, केरळ 10. जिप्सम = राजस्थान, तामिळनाडू 11. खनिज मिठ = मंडी (हिमाचल प्रदेश) 12. पांढरा दगड = राजस्थान 13. तांबडा दगड = जोधपूर 14. लिग्नाईट कोळसा = नेवेली (तामिळनाडू) 15. चांदी = गोल्डफिल्ड (कर्नाटक), सिंगभूम (बिहार) 16. डोलोमाईट = मध्य प्रदेश व ओरिसा 17. ग्रॅफाईट = राजस्थान, म.प्रदेश, आंध्र प्रदेश 18. थोरिअम = त्रावनकोर (केरळ), आंध्र प्रदेश 19. अॅस्बेस्टॉस = कर्नाटक व राजस्थान 20. लोखंड = सिंगभूम व मानभूम (बिहार), मयूरगंज व सुंदरगड(ओरिसा), बरव्दान व विरभूम (प.बंगाल) 21. क्रोमाईट = सिंगभूम व भागलपूर (बिहार) रत्नागिरी, सालेम (तामिळनाडू) लडाख (काश्मिर) 22. चुनखडी = भंडारा व यवतमाळ (महाराष्ट्र), ...

महिला आत्याचार कायदे व कलमे

स्त्रियांवरील हिंसेसंबंधी कायदे आणि भारतीय दंड विधानातील कलमे अपराधाचे स्वरुप, कलम आणि शिक्षा •  बलात्कारासारख्या अपराधातील पीडित महिलेचे नाव किंवा ओळख देणारी माहिती छापणे किंवा प्रसिद्ध करणे. (२२८ अ) २ वर्षे सजा किंवा दंड •  महिलेकडे पाहून सार्वजनिक ठिकाणी असभ्य किंवा अश्लील हातवारे करणे/गाणी म्हणणे (२९४) ३ महिन्याची  सजा किंवा दंड •  हुंडा मागणे (हुंडा कायदा १९६१) ५ वर्षांची सजा, १५०००/- दंड •  खून (३०२) जन्मठेप /फाशी •  हुंडाबळी (३०४ ब) जन्मठेप •  महिलेच्या संमतीशिवाय गर्भपात (३१३) जन्मठेप किंवा १० वर्षे सजा व दंड •  महिलेच्या संमतीशिवाय केलेल्या गर्भपाताच्या वेळी महिलेचा मृत्यू (३१४) ७ वर्षे सजा किंवा जन्मठेप •  पत्नीला मारहाण, सामान्य जखमा (३२३) ५ वर्षे सजा,१०,०००/- पर्यंत दंड, दोन्हीही •  पत्नीला मारहाण, गंभीर जखमा (३२५) ७ वर्षे सजा, दंड •  अवैधरित्या ताब्यात बंद करुन ठेवणे (अडथळा निर्माण करणे) (३४०) 1 महिना सजा, रु. १०००/- दंड किंवा दोन्हीही •  अवैधरित्या डांबून ठेवणे (३४२) १ वर्षे सजा, रु. १०००/- दंड किंवा ...

अभियोग्यता प्रश्नावली web youtub

*अभियोग्यता परीक्षा  special Video* - स्कॉलरशीप - नवोदय - पोलीस भरती - mpsc / railway exam - banking exam - TET/ CET exam *सर्वच स्पर्धा परीक्षा उपयुक्त* ======================= !!• ] अभियोग्यता परीक्षेतील प्रश्न https://youtu.be/I6IHTEynk5M •] अभियोग्यता परीक्षेतील प्रश्न https://youtu.be/wXmzCCLYpXQ •] अभियोग्यता परीक्षेतील प्रश्न https://youtu.be/abBVipGmcTs • ] अभियोग्यता परीक्षा आलेले प्रश्न स्पष्टीकरण ...... 👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼 https://youtu.be/9fSDCRcAGk8 • ] *अभियोग्यता परीक्षा 2018*     प्रश्न व स्पष्टीकरण 👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼 https://youtu.be/qIU8yqcQYQY • ] *अभियोग्यता प्रश्न* https://youtu.be/mvS49wSsTzQ • ] *अभियोग्यता बुद्धिमत्ता* https://youtu.be/VlbwI-xQTJA • ] *IMP question* https://youtu.be/4klXaZr48ng • ] मानसिक क्षमता बुद्धिमत्ता https://youtu.be/wMtGyHrHlMU •] अभियोग्यता परीक्षा *समसंबंध* https://youtu.be/he6WPGCb4i0 • ] *रेल्वे आगगाडी प्रश्न* https://youtu.be/GBQnLKnjS1o ...

भारताचे सामान्य ज्ञान

*१*) *आपली राष्ट्रीय प्रतिके कोणती?* ➡राष्ट्रध्वज,राष्ट्रगीत,राजमुद्रा. *२*) *आपले राष्ट्रीय सण कोणते?* ➡स्वातंत्र्य दिन,प्रजासत्ताक दिन. *३*) *राजमुद्रेतील सिंह कशाचे प्रतिक आहे?* ➡सामर्थ्याचे *४*) *भारताचे ब्रीदवाक्य/ध्येयवाक्य कोणते?* ➡सत्यमेव जयते. *५*) *भारताची राजमुद्रा कोठून घेतली आहे?* ➡सारनाथ-अशोकस्तंभ. *६*) *राष्ट्रध्वजातील पांढऱ्या रंगाच्या पट्ट्याच्या मध्यभागी एकूण किती आरे आहेत*? ➡२४ *७*) *भारताचा राष्ट्रध्वज कोणता?* ➡तिरंगा *८*) *भारताचे ध्वजगीत कोणते?* ➡विजयी विश्व तिरंगा प्यारा. *९*) *स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान कोण?* ➡पंडित जवाहरलाल नेहरू (१९४७) *१०*) *स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती कोण?* ➡डॉ. राजेंद्रप्रसाद (१९५०) *११*) *भारत देश कोणत्या खंडात आहे?* ➡आशिया *१२*) *भारताच्या राष्ट्रध्वजात एकूण किती रंग आहेत?* ➡- चार -निळा , केशरी,पांढरा,हिरवा. *१३*) *राष्ट्रध्वजावरील निळ व केशरी रंग कशाचे प्रतिक आहे?* ➡ समानता ,त्याग आणि शौर्याचे प्रतिक. *१४*) *राष्ट्रध्वजावरील पांढऱ्या रंगातून कोणता संदेश मिळतो?* ➡शांततेचा *१५*) *राष्ट...

महाराष्ट्रातील केसरी पदकाचे मानकरी

. 1961 ते २०१७ पर्यंतचे महाराष्ट्र केसरी विजेते ...!!! १) पैलवान दिनकरराव दह्यारी-१९६१ २) पैलवान भगवान मोरे -१९६२ ३) अनिर्णायीत -१९६३ ४) पैलवान गणपतराव खेडकर -१९६४ ५) पैलवान गणपतराव खेडकर-१९६५ ६) पैलवान दिनानाथ सिंह-१९६६ ७) पैलवान चंबा मुतनाळ -१९६७ ८) पैलवान चंबा मुतनाळ-१९६८ ९) पैलवान हरिश्चंद्र बिराजदार -१९६९ १०) पैलवान लक्षण वडार -१९७० ११) पैलवान दादू मामा चौगुले -१९७१ १२) पैलवान युवराज पाटील-१९७२ १३) पैलवान लक्षण वडार -१९७३ १४) पैलवान युवराज पाटील -१९७४ १५) पैलवान रघुनाथ पवार -१९७५ १६) पैलवान हिरामण बनकर -१९७६ १७) अनिर्नयित -१९७७ १८) पैलवान अप्पा कदम -१९७८ १९ ) पैलवान शिवाजीराव पाचपुते -१९७९ २०) पैलवान इस्माइल शेख -१९८० २१) पैलवान बापू लोखंडे -१९८१ २२) पैलवान संभाजी पाटील-१९८२ २३) पैलवान सरदार कुशाल -१९८३ २३) पैलवान नामदेव माले-१९८४ २४) पैलवान विष्णुजी जोशीलकर -१९८५ २५) पैलवान गुलाब बर्डे -१९८६ २६) पैलवान तानाजीराव बनकर-१९८७ २७) पैलवान रावसाहेब मगर -१९८८ २८) अनिर्णायीत -१९८९ २९) अनिर्नयित -१९९० ३०) अनिर्नायीत -१९९१ ३...

भारत के सर्वोच्च सामान्य ज्ञान

१. सर्वोच्च पुरस्कार - भारतरत्न २. सर्वोच्च शौर्य पुरस्कार - परमवीर चक्र ३. सर्वात लांब नदी - गंगा (२५२५ किमी) ४. सर्वात मोठी उपनदी - यमुना (१३७६ किमी) ५. सर्वात मोठा तलाव - वुलर तलाव (कश्मीर)खारट पाण्याचा ६. सर्वात मोठा तलाव - चिल्का (ओरिसा) ७. सर्वात मोठा मानवनिर्मित तलाव - गोविंद वल्लभपंत सागर (रिहंद धरण) ८. सर्वात उंच शिखर - काराकोरम (८६११ मी) ९. सर्वात जास्त लोकसंख्या असलेले शहर - मुंबई आकाराने १०. सर्वात मोठे राज्य - राजस्थान १०. सर्वात जास्त लोकसंख्या असलेले राज्य - उत्तरप्रदेश ११. सर्वात उंच धबधबा - कुंचिकल धबधबा (४५५ मी, शिगोमा कर्नाटक) १२. सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश - सुंदरबन (पश्चिम बंगाल)त्रिभुज प्रदेश नसणारी १३. सर्वात मोठी नदी - नर्मदा आणि तापीनदीवरील १४. सर्वात मोठा पूल - महात्मा गांधी सेतू, पटना (५५७५ मी) १५. सर्वात मोठे गुहा मंदिर - एल्लोरा १६. सर्वात लांब रोड - ग्रांड ट्रंक रोड  १७. सर्वात उंचीवरील रोड - खारदुंगला मधील रोड (लेह-मनाली भागामध्ये) १८. सर्वात मोठी मस्जिद - जामा मस्जिद (दिल्ली) १९. सर्वात उंच दरवाजा - बुलंद दरवाजा, २०. ५३. मी (फत्त...

भारतीय वृत्तपञे आणि संपादक

http//:somnathpatilkameri.bolgspots.com              *⛃भारतातील विविध वृत्तपत्रे व संपादक*⛃ : ⚏⚏⚏⚏⚏⚏⚏⚏⚏⚏⚏⚏⚏⚏⚏ 🔰 *दर्पण* - बाळशास्त्री जांभेकर - 6 जानेवारी 1832 🔰 *दिग्दर्शन* (मासिक) - बाळशास्त्री जांभेकर - 1840 🔰 *प्रभाकर*(साप्ताहिक) - भाऊ महाराज 🔰 *हितेच्छू* (साप्ताहिक) - लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख 🔰 *काळ* (साप्ताहिक) - शी.म.परांजपे 🔰 *स्वराज्य पत्र* (साप्ताहिक) - शी.म.परांजपे 🔰 *केसरी* - लोकमान्य टिळक 🔰 *मराठा* (इंग्रजी साप्ताहिक) - लोकमान्य टिळक 🔰 *दिंनबंधू*(साप्ताहिक) - कृष्णाराव भालेकर 🔰 *समाज स्वास्थ* (मासिक) - रघुनाथ धोंडो कर्वे 🔰 *विध्यर्थी* (मासिक) - साने गुरुजी 🔰 *कॉग्रेस*(साप्ताहिक) - साने गुरुजी 🔰 *साधना*(साप्ताहिक) - साने गुरुजी 🔰 *शालापत्रक* - कृष्णशास्त्री चिपळूणकर 🔰 *उपासना* (साप्ताहिक) - वी.रा.शिंदे 🔰 *सुबोध पत्रिका*- प्रार्थना समाज 🔰 *महाराष्ट्र धर्म* (मासिक) - आचार्य विनोबा भावे 🔰 *मानवी समता* -  महर्षी धो. के. कर्वे(समता संघ) 🔰 *सुधारक* (साप्ताहिक) - आगरकर 🔰 *बहिष्कृ...

गणितातील एकके

गणितातील काही महत्वाची एकके : 🔹गणितातील काही महत्वाची एकेके :                  (१)    १  मिनिट = ६० सेकंद . (२)    १  तास = ६० मिनिटे . (३)    २४ तास  = १ दिवस . (४)    पाव तास =१५ मिनिटे. (५)    अर्धा तास =३० मिनिटे. (६)     पाऊण तास= ४५ मिनिटे . (७)     ७ दिवस = १ आठवडा. (८)     ३० दिवस = १ महिना. (९)     ३६५ दिवस =१ वर्ष . (१०)   १० वर्ष = १ दशक . (११)   अर्धा वर्ष = ६ महिने . (१२)   पाव वर्षे = ३ महिने . (१३)    १ वाजून ३० मिनिटे = दीड वाजतात. (१४)    २ वाजून ३० मिनिटे = अडीच वाजतात . (१५)    एकशे =१०० (१६)    अर्धाशे =५० (१७)    पावशे =२५ (१८)    पाऊणशे =७५ (१९)    सव्वाशे =१२५ (२०)    दीडशे = १५० (२१)    अडीचशे =२५० (२२)    साडेतीनशे =३५० (२३)    ...

देशातील पहिल्यावहील्या घटना

*Mission MPSC 2018* देशातील पहिल्यावाल्या घटना - *देशातील पहिले सोलर सिटी - मलकापूर (सातारा) *देशातील पहिले बाल न्यायालय-दिल्ली *देशातील पहिले महिला न्यायालय-आंधप्रदेश *देशातील पहिले आधार गाव - टेंभली (नंदूरबार) *देशातील पहिले हरीत शहर - आगरतळा  (त्रिपुरा) (दूसरे - नागपूर) *देशातील पहिली फूड बँक - दिल्ली *देशातील पहिले झोपडपट्टीमुक्त शहर - चंदीगड *देशातील पहिला सायबर डिफेन्स रिसर्च सेन्टर -झारखंड *देशातील पहिले ई - गव्हर्नन्स धोरण राबविणारे राज्य - महाराष्ट्र *देशातील पहिले प्लॅस्टिक मतदान ओळखपत्र मतदाराना वाटप करणारे राज्य - त्रिपूरा *देशातील पहिले सीसीटीव्हीच्या निगरानीत आलेले शहर -पुणे *देशात प्रथम ई कॅबीनेटचा वापर करणारे राज्य -आंध्रप्रदेश *देशातील पहिले रॅकिंग विरोधात कायदा करणारे राज्य - तामिळनाडू *देशातील पहिले वाय-फाय सुविधा देणारे रेल्वे स्थानक - बंगळूर *देशातील पहिले जन सुरक्षा कायदा करणारे राज्य - आंध्रप्रदेश *देशातील पहिले फुलपाखराला राज्य फुलपाखराचा दर्जा देणारे राज्य - महाराष्ट्र *देशातील पहिला विशेष आर्थिक क्षेत्र (SEZ) प्रकल्प - ...

भारतीय समाज सुधारक आणि त्यांच्या सामाजिक संस्था,कार्य,कायदे

MPSC GK (RANA): 🔹समाजसुधारक व आधुनिक भारतीय इतिहासातील काही फॅक्ट्स  1) ब्राह्मो समाज —- 1828 —— राजाराम मोहन रॉय 2) आदी ब्राह्मो समाज —— 1865 —--- देवेंद्रनाथ टागोर 3) भारतीय ब्राह्मो समाज —--- 1865 —— केशवचंद्र सेन 4) तरुण ब्राह्मो समाज —— 1923----वि.रा.शिंदे 5) प्रार्थना समाज —--- 1867 —— आत्माराम पांडुरंग तर्खडकर 6) आर्य समाज —— 1875 —— स्वामी दयानंद सरस्वती 7) आर्य समाज शाखा कोल्हापूर —--1918--- शाहू महाराज 8) आर्य महिला समाज —— 1889 —— पंडिता रमाबाई 9) सत्यशोधक समाज —-1873----महात्मा फुले 10) सत्यशोधक समाज कोल्हापूर —— 1911---- शाहू महाराज 11) सार्वजनिक समाज —— 1872----आनंदमोहन बोस 12) नवविधान समाज —--1880--- केशवचंद्र सेन 13) भारत सेवक समाज---1905---- गोपाळ कृष्ण गोखले 14) भारत कृषक समाज —--1955---- पंजाबराव देशमुख समाजसुधारक व आधुनिक भारतीय इतिहासातील काही फॅक्ट्स (भाग 2) 15) डेक्कन एजुकेशन सोसायटी —- 1884- —--आगरकर,टिळक,चिपळूणकर 16) डेक्कन सभा —— 1893 —— न्या.म.गो.रानडे 17) डेक्कन रयत शिक्षण संस्था —-1916---- शाहू महाराज 18) रयत शिक्षण संस्था —-1919...

गोञ व कुळ यादी

96 कुळी म्हणजे काय हे ज्यांना माहित नसेल त्यांनी कृपया हे  जाणून घ्या.. ९६ कुळी मराठ्यांनी आप आपले देवक , कुळ आणि गोत्र जाणून घ्या 1. गोत्र - आपला मुळ पुरुष म्हणजेच गोत्र.... यांची संख्या ८ आहे. विश्वामित्र, जमदग्नी, भारद्वाज, गौतम, अत्रि, वशिष्ट, कश्यप आणि अगस्ती.... 2. देवक - ज्याच्या मुळाशी आपली कुलदेवता वास करते ते देवक असते... वृक्ष, पर्ण ,फुल, वेल, साळुंकी किंवा मोराचे पिस, शस्त्र, इत्यादी. 3. वंश -क्षात्र समाजात दोन वंश आहेत. १. सोमवंश २. सुर्यवंश. यापैकी ज्या कुळांनी एकत्रित येवून आपला समूह निर्माण केला ती कुळे ९६ आहेत... या ९६ कुळानुसार त्याची विभागणी झाली आहे. [क्र. आडनांव, (Surname), वंश, गोत्र, देवक त्यानुसार वाचा] १. अहिरराव Ahirrao सुर्य... भारद्वाज ... पंचपल्लव २. आंग्रे Angre चंद्र.. गार्ग्य .. पंचपल्लव ३. आंगणे Angane चंद्र...दुर्वास ... कळंब, ... केतकी... हळद... ,सोने ४. इंगळे Ingale चंद्र भारद्वाज, देव कमळ, साळूंखी पंख ५. कदम Kadam सुर्य भारद्वाज, कळंब, केतकी हळद... सोने ६. काळे Kale सुर्य भारद्वाज कळंब, केतकी, हळद् ,सोन,साळूंखी पंख ७...

सामान्य ज्ञान

*महाराष्ट्र - सामान्यज्ञान* ★ महाराष्ट्राची स्थापना  :  १ मे १९६० ★ महाराष्ट्राची राजधानी  :  मुंबई ★ महाराष्ट्राची उपराजधानी :  नागपूर ★ महाराष्ट्राचे प्रशासकीय विभाग :  ६ ★ महाराष्ट्राचे प्रादेशिक विभाग :  ५ ★ महाराष्ट्रातील एकुण जिल्हे :  ३६ ★ महाराष्ट्रातील महानगरपालिका :  २७ ★ महाराष्ट्रातील नगरपालिका :  २२६ ★ महाराष्ट्रातील सर्व नगरपंचायत :  ७ ★ महाराष्ट्रातील सर्व ग्रामपंचायती : २८,८१३ ★ महाराष्ट्रातील जिल्हा परिषदा :  ३४ ★ महाराष्ट्रातील एकुण तालुके :  ३५८ ★ महाराष्ट्रातील पंचायत समित्या :  ३५५ ★ महाराष्ट्राची लोकसंख्या :  ११,२३,७४,३३३ ★ स्त्री : पुरुष प्रमाण :  ९२९ : १००० ★ महाराष्ट्रातील एकुण साक्षरता :  ८२.९१% ★ महाराष्ट्रातील सर्व साक्षर जिल्हा :  सिंधुदुर्ग ★ सर्वांत जास्त साक्षरतेचा जिल्हा :  मुंबई उपनगर (८९.९१% ) ★ सर्वांत कमी साक्षरतेचा जिल्हा :  नंदुरबार (६४.४% ) ★ सर्वांत जास्त स्त्रियांचा जिल्हा :  ठाणे ★ सर्वांत कमी स्त्रियांचा जिल्हा :...

सेवापुस्तकातील महत्त्वाच्या नोंदी

महागाई भत्ते राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना मंजूर करण्यात येणाऱ्या महागाई भत्त्याच्या दरात 2006 पासून सुधारणा with date D.A.*********** 1) 1.1.2006. Nil 2) 1.7.2006 2% 3) 1.1.2007. 6% 4) 1.7.2007. 9% 5) 1.1.2008. 12% 6) 1.7.2008. 16% 7) 1.1.2009. 22% 8) 1.7.2009. 27% 9) 1.6.2010. 35% 10) 1.11.2010. 45% 11) 1.5.2011. 51% 12) 1.10.2011. 58% 14) 1.1.2012. 65% 15) 1.7.2013. 72% 16) 1.1.2013. 80% 17) 1.7.2013. 90% 18) 1.5.2014.100% 19) 1.7.2014 107%(feb-15) 20) 1.1.2015 113% (Oct-2015) 21) 1.7.2015  119% (feb-16,) 22) 1.1.2016  125% (Sep-16) 23) 1.7.2016 132% (Apr-17) 24) 1.1.17 136%           ( Oct 17 ).                             संग्रही ठेवा ‬: सेवापुस्तक अद्ययावत करतांना खालील बाबींच्या नोंदी केलेल्या आहेत किंवा नाही हे तपासून पहावे व नसतील तर तशा नोंदी घेऊन सेवापुस्तक अद्ययावत करावे. 👉१. पहिल्या पानावरील जन्मतारखेची नोंद पडताळणी 👉२. ...

एक सामाजिक संत गाडगेबाबा

गाडगे महाराज समाज सुधारक गाडगे महाराज (फेब्रुवारी २३, १८७६ - २० डिसेंबर इ.स. १९५६) हे ईश्वर कशात आहे नेमकी जाणीव असलेले संतआणि गोरगरीब, दीनदलित यांचा ऐहिक व आध्यात्मिक विकास होण्यासाठी; अज्ञान, अंधश्रद्धा, अस्वच्छता यांचे उच्चाटन करण्यासाठी तळमळीने कार्य करणारे होते. गाडगे महाराज गाडगे बाबाटोपणनाव:डेबूजी झिंगराजी जानोरकरजन्म:फेब्रुवारी २३, १८७६ शेणगाव अंजनगाव, कोल्हट सुर्जी तालुका, अमरावती जिल्हा, महाराष्ट्रमृत्यू:२० डिंसेंबर १९५६ वलगांव (अमरावती) "तीर्थी धोंडापाणी देव रोकडा सज्जनी |" असे सांगत दीन, दुबळे, अनाथ, अपंगांची सेवा करणारे थोर संत म्हणजे गाडगेबाबा. "देवळात जाऊ नका, मूर्तिपूजा करू नका, सावकाराचे कर्ज काढू नका, अडाणी राहू नका, पोथी-पुराणे, मंत्र-तंत्र, देवदेवस्की, चमत्कार असल्या गोष्टींवर विश्वास ठेऊ नका." अशी शिकवण आयुष्यभर त्यांनी लोकांना दिली. माणसात देव शोधणार्‍या या संताने लोकांनी दिलेल्या देणग्यांतील पैशातून रंजल्या-गांजल्या, अनाथ लोकांसाठी महाराष्ट्रात ठिकठिकाणी धर्मशाळा, अनाथालये, आश्रम, व विद्यालये सुरू केली. रंजले-गांजले, दीन-दुबळे,...

जागतिक सामान्यज्ञान

*🌴🌴जनरल  नॉलेज 🌴🌴* 🏀 *भारतातील  पहिली रेल्वे लाइन?Answer- ठाणे ते मुंबई (१८५३)* 🏀 *भारतातील  पहिले तारायंत्र?Answer- कलकत्ता आणि डायमंड हार्बर (१८५३)* 🏀 *भारतातील  पहिली सूत गिरणी?Answer- मुंबई (१८५४)* 🏀 *भारतातील  पहिले स्वातंत्र्य युद्ध?Answer- इ.स. १८५७* 🏀 *भारतातील  पहिले जलविद्युत यंत्र?Answer- दार्जिलिंग (१८९७-९८)* 🏀 *भारतातील  पहिले आकाशवाणी केंद्र?Answer- मुंबई (१९२७)* 🏀 *भारतातील  पहिला बोलपट?Answer- आलमआरा (१९३१)* 🏀 *भारतातील  पहिली पंचवार्षिक योजना?Answer- १९५१* 🏀 *भारतातील  पहिल्या सार्वत्रिक निवडणुका?Answer- १९५२* 🏀 *भारतातील  पहिली परमाणु चाचणी?Answer- पोखरण, राजस्थान* 🏀 *भारतातील  पहिले क्षेपणास्त्र?Answer- (पृथ्वी १९८८)* 🏀 *भारतातील  पहिला उपग्रह?Answer- आर्यभट्ट (१९७५)* 🏀 *भारतातील पहिली अणुभट्टी?Answer- अप्सरा तुर्भे मुंबई* *(१९५६)* 🏀 *भारतातील  पहिला तेल शुद्धिकरण कारखाना?Answer- दिग्बोई (१९०१)* 🏀 *भारतातील  पहिला आधुनिक पोलाद कारखाना?Answer- दु...

इंग्रजी विरोध अर्थी शब्द

🌷OPPOSITE  WORDS *🐜🅰🍎*  absent × present accept × decline, refuse accurate × inaccurate admit × deny advantage × disadvantage agree × disagree alive × dead all × none, nothing always × never ancient × modern answer × question apart × together appear × disappear, vanish approve × disapprove arrive × depart artificial × natural ascend × descend attractive × repulsive awake × asleep *🏃🏼🅱🏏* backward × forward bad × good beautiful × ugly before × after begin × end below × above bent × straight best × worst better × worse, worst big × little, small black × white blame × praise bless × curse bitter × sweet borrow × lend bottom × top boy × girl brave × cowardly build × destroy bold × meek, timid bound × free bright × dim, dull brighten × fade broad × narrow *🐈C🐄* calm × windy, troubled capable × incapable careful × careless cheap × expensive cheerful × sad, discouraged, dreary clear × cloudy, opaque clever × stupid cloc...

जगाचा भूगोल महत्त्वाची बाबी

*!!$!! जागतिक भूगोलातील विशेष ठिकाणे.!!$!!* ==================== 1. जगातील सर्वात मोठा महासागर - पॅसिफिक महासागर 2. महासागरातील सर्वात जास्त खोल गर्ता - मारीयाना गर्ता (पॅसिफिक महासागर) 3. सर्वात मोठे आखात - मेक्सिकोचे आखात (अमेरिका) 15,42,990 चौ.कि.मी. 4. सर्वात मोठा उपसागर - हडसन बे (कॅनडा) - 12,32,320 चौ.कि.मी. 5. सर्वात मोठा व्दिपकल्प - अरेबिया 6. सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश - सुंदरबन (प.बंगाल) 7. सर्वात मोठे भूखंड - युरेशिया (युरोप+आशिया) 8. सर्वात लहान भूखंड - ऑस्ट्रेलिया - 76,87,120 चौ.कि.मी. 9. सर्वात मोठे बेट - ग्रीनलँड - 21 लाख 75 हजार चौ.कि.मी. 10. सर्वात मोठे व्दिपसमूह - इंडोनेशिया (13,000) बेटे 11. सर्वात उंच शिखर - माऊंट एव्हरेस्ट (8848 मी) 12. सर्वात मोठी पर्वतरांग - हिमालय पर्वताची 13. सर्वात मोठे व उंचीवरील पठार - तिबेटचे पठार. 14. सर्वात मोठी नदी व खोरे - अॅमेझोन (द. अमेरिका) 15. सर्वात लांब नदी - नाईल ( आफ्रिका) 6671कि.मी. 16. सर्वात लांब हिमनदी - लॅम्बर्ट हिमनदी (अंटार्क्टिका) 402 कि.मी. 17. सर्वात उंच धबधबा - एंजल धबधबा (व्हेनेझ...

महत्त्वाचे दिनविशेष

महत्वाचे दिनविशेष... ============ सर्वांना पाठवा.... 0१ जानेवारी == वर्षाचा पहिला दिवस ०३ जानेवारी == स्त्री शिक्षिका दिन (सावित्रीमाई फुले जयंती) ०९ जानेवारी == जागतिक अनिवासी भारतीय दिन १० जानेवारी == जागतिक हास्य दिन १४ जानेवारी == मकरसंक्रांत , भूगोल दिन २५ जानेवारी == राष्ट्रीय मतदार दिन २६ जानेवारी == प्रजासत्ताक दिन ३० जानेवारी == जागतिक कुष्ठरोग निर्मुलन दिन ———————— १४ फेब्रुवारी == टायगर डे १९ फेब्रुवारी == छत्रपती शिवाजी महाराज जन्मदिन २१ फेब्रुवारी == जागतिक मात्रभाषा दिन २७ फेब्रुवारी == जागतिक मराठी दिन २८ फेब्रुवारी == राष्ट्रीय विज्ञान दिन ——————— ०१ मार्च == नागरी संरंक्षण दिन ०८ मार्च == आंतरराष्ट्रीय महिला दिन १५ मार्च == आंतरराष्ट्रीय ग्राहक दिन १६ मार्च == राष्ट्रीय लसीकरण दिन २१ मार्च == पृथ्वीवर दिवस रात्र समान , जागतिक वन दिन २२ मार्च == जागतिक जल दिन २३ मार्च == जागतिक हवामान दिन ——————— ०५ एप्रिल == राष्ट्रीय सागरी संपत्ती दिन ०७ एप्रिल == जागतिक आरोग्य दिन १० एप्रिल == जलसंधारण दिन ११ एप्रिल == राष्ट्रपिता जोतिराव फुले जन्मदिन ...

देश की प्रमुख क्रांतीयाँ MPSC/UPSC

*प्रमुख क्रांतियां :------*->>>>>>>>> ☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆ *🎾 हरित क्रांति -- खाद्यान्न उत्पादन 🍼 श्वेत क्रांति -- दुग्ध उत्पादन 🐬 नीली क्रांति -- मत्स्य उत्पादन 🎾 भूरी क्रांति -- उर्वरक उत्पादन 🐓 रजत क्रांति -- अंडा उत्पादन 🌾 पीली क्रांति -- तिलहन उत्पादन 🌵 कृष्ण क्रांति -- बायोडीजल उत्पादन 🍒 लाल क्रांति -- टमाटर/मांस उत्पादन 🐋 गुलाबी क्रांति -- झींगा मछली उत्पादन 🍟 बादामी क्रांति -- मासाला उत्पादन 🍊 सुनहरी क्रांति -- फल उत्पादन 🌊 अमृत क्रांति -- नदी जोड़ो परियोजनाएं 🏨 धुसर/स्लेटी क्रांति-- सीमेंट 🍈 गोल क्रांति-- आलु 🌈 इंद्रधनुषीय क्रांति-- सभी क्रांतियो पर निगरानी रखने हेतु 🌅 सनराइज/सुर्योदय क्रांति-- इलेक्ट्रॉनिक उधोग के विकास के हेतु 🏌 गंगा क्रांति-- भ्रष्टाचार के खिलाफ सदाचार पैदा करने हेतु (जोहड़े वाले बाबा/वाटर मैन ऑफ इंडिया/राजेन्द्र सिंह )द्वारा 🎾 सदाबहार क्रांति-- जैव तकनीकी 🌭 सेफ्रॉन क्रांति-- केसर उत्पादन से 🛍 स्लेटी/ग्रे क्रांति--उर्वरको के उत्पादन से 🎋 हरित सोना क्रांति-- -- बाँस उतपादन स...

पैसाबिस्सा नव्हता पण हृदयात जिव्हाळा .....काव्य

कसल  भारी होत  जीवन नव्हती कसली भ्रांत.. पैसा नसे बाबांकडे तरी ते दिसत शांत.. रिकामे डबे आई कधी आदळत  ही नसे.. तेल नसे भाजीला तरी चव अविट असे.. चपाती तर घरी पाहूणे अल्यास कधीतरी व्हायची ती खायला मिळणार या आनंदातही तृप्ती असायची.. सगळ्या मोसमातील रानमेवा कोणीतरी आणून द्यायचे.. आई बसायची वाटायला तरी रूसण्याच कौतुक असायचे.. डोळे मिचकावत चिंचा खाताना गप्पा किती रंगत.. चटणी भाकरीची मग बसे अंगत पंगत धो धो पाऊस कोसळताना मुद्दामच भिजायच आजीच्या सुती लुगड्यान मग ओल डोक  पुसायच.. कुडकुडणार्या थंडीत चुलीचीच  शेकोटी असायची विश्वाच ग्यान देत मग आई भाकरी थापायची.. एकच स्वेटर दर वर्षी जपून ठेवला जायचा.. खुपच लहान झाला तर लहान भावाला द्यायचा.. उन्हाळ्याच्या सुट्टयात सगळे आंबे खायला जमत.. खोल्या भरून आंबे असतानाही पाडाच्या अंब्यासाठी भांडणे जुंपत.. काहीच नव्हत जवळ तरी माणस खुप श्रीमंत होती.. गरीबीत जगतानाही  माणसात माणूसकी होती.. आता पैसा आहे बाबाकडे डबेही भरलेले पण तरी आदळापट  आणि बाबा चिडलेले.. चपाती रोज गॅसवर बनवली जाते रोज...

जीवन संपल्यानंतर थडगे बांधू नका तर किर्ती निर्माण करा.

आग्रा भेटीच्या वेळी ताजमहाल बघत असताना शिवाजी महाराज म्हणाले अलौकिक नेत्राचे सार्थक व्हावे अशी सुंदर इमारत आहे तेव्हा राजांच्या शेजारी उभे असलेले संभाजी राजे म्हणाले आबासाहेब आपणही अशी इमारत बांधू ना ... त्यावर शिवाजी महाराज बोलले बाळराजे तुम्ही अजून लहान आहात तरी पण लक्षात ठेवा - गादी वर येणारा प्रत्येक साम्राट आपल भव्य थडगं उभारण्यात आपली निम्मी संपत्ती खर्ची घालत असतो आपल्या मागे आपल नाव राहावं हीच त्यामागे उत्कट इच्छा असते बाळराजे माणसाने जगात येऊन असं काही कार्य करावं की त्याला आपल नाव राहण्यासाठी थडगं बांधण्याची पाळी येऊ नये जीवन अस जगावं की उज्वल कीर्तीचा दरवळ सदैव मागे राहावा .....

सांगली जिल्ह्यातील इस्लामपूरची नाविन्यता

*खाद्यसंस्कृती इस्लामपूरची...*           इस्लामपूर आणि ईश्वरपूरही असं नाव असलेलं आमचं हे गाव म्हंटल तर मोठं गाव आणि म्हंटल तर छोटेखानी शहर.शिक्षण संकुलांमुळे आणि शैक्षणिक संस्कृतीमुळे नावाजलेलं आणि सुसंस्कृत असणार आमचं हे गाव.गावाच्या आजूबाजूच्या छोट्या छोट्या खेडेगावातील लोकांना दिवसातून एक दिवस इस्लामपूरला चक्कर टाकून आल्याशिवाय राहवत नाही असं हे ठिकाण.कपडे खरेदी,छोट्या मोठ्या वस्तू,किराणा माल असा सारा बाजारहाट करायचे त्यांचे ठिकाण म्हणजे इस्लामपूरच.सांगायला तालुका वाळवा पण सगळी सूत्र हलणार ती इस्लामपुरातूनच. कराड, सांगली, कोल्हापूर अश्या शहरांचा मध्यवर्ती बिंदू म्हणजे इस्लामपूर ,साहजिकच नोकरदार वर्गाला मुलांच्या शाळेचा आणि राहण्याचा प्रश्न सोडवणार गाव म्हंटल तर इस्लामपूरला पर्याय नाही ,आताशा आमच्याही गावात फ्लॅट संस्कृतीने आपली पाळेमूळे घट्ट रोवली आहेतच,शहरावर लोकसंख्येचा ताण जाणवतोय पण असो,कालाय तस्मय नमः।           आजचा विषय आहे इस्लामपूरच्या खाद्यसंस्कृतीचा.. कोल्हापूर म्हंटल की तांबडा पांढरा रस्सा आणि दरदरून घाम काढणारी मिसळ ...

भारतीय लेखक एवं ऐतिहासिक पुस्तके

प्रमुख भारतीय लेखक एवं उनकी पुस्तके ः ◆पंचतंत्र ~ विष्णु शर्मा ●प्रेमवाटिका ~ रसखान ●मृच्छकटिकम् ~ शूद्रक ●कामसूत्र् ~ वात्स्यायन ●दायभाग ~ जीमूतवाहन ●नेचुरल हिस्द्री ~ प्लिनी ●दशकुमारचरितम् ~ दण्डी ●अवंती सुन्दरी ~ दण्डी ●बुध्दचरितम् ~ अश्वघोष ●कादम्बरी् ~ बाणभटृ ●अमरकोष ~ अमर सिहं ●शाहनामा ~ फिरदौसी ●साहित्यलहरी ~ सुरदास ●सूरसागर ~ सुरदास ●हुमायूँनामा ~ गुलबदन बेगम ●नीति शतक ~ भर्तृहरि ●श्रृंगारशतक ~ भर्तृहरि ●वैरण्यशतक ~ भर्तृहरि ●हिन्दुइज्म ~ नीरद चन्द्र चौधरी ●पैसेज टू इंगलैंड ~ नीरद चन्द्र चौधरी ●अॉटोबायोग्राफी अॉफ ऐन अननोन इण्डियन ~ नीरद चन्द्र चौधरी ●कल्चर इन द वैनिटी वैग ~ नीरद चन्द्र चौधरी ●मुद्राराक्षस ~ विशाखदत्त ●अष्टाध्यायी ~ पाणिनी ●भगवत् गीता ~ वेदव्यास ●महाभारत ~ वेदव्यास ●मिताक्षरा ~ विज्ञानेश्वर ●राजतरंगिणी ~ कल्हण ●अर्थशास्त्र ~ चाणक्य ●कुमारसंभवम् ~ कालिदास ●रघुवंशम् ~ कालिदास ●अभिज्ञान शाकुन्तलम् ~ कालिदास ●गीतगोविन्द ~ जयदेव ●मालतीमाधव ~ भवभूति ●उत्तररामचरित ~ भवभूति ●पद्मावत् ~ मलिक मो. जायसी ●आईने अकबरी ~अबुल फजल ●अकबरनाम...

भौगोलिक स्थान एवं प्रसिध्द स्थल

1. कोयला नगरी -धनबाद 2. पांच नदियों की भूमि -पंजाब 3. सात टापुओं का नगर- मुंबई 4. बुनकरों का शहर- पानीपत 5. अंतरिक्ष का शहर बेंगलुरू 6. डायमंड हार्बर -कोलकाता 7. इलेक्ट्रॉनिक नगर -बेंगलुरू 8. त्योहारों का नगर -मदुरै 9. स्वर्ण मंदिर का शहर -अमृतसर 10. महलों का शहर कोलकाता 11. नवाबों का शहर- लखनऊ 12. इस्पात नगरी -जमशेदपुर 13. पर्वतों की रानी -मसूरी 14. रैलियों का नगर -नई दिल्ली 15. भारत का प्रवेश द्वार मुंबई 16. पूर्व का वेनिस- कोच्चि 17. भारत का पिट्सबर्ग -जमशेदपुर 18. भारत का मैनचेस्टर- अहमदाबाद 19. मसालों का बगीचा -केरल 20. गुलाबी नगर- जयपुर 21. क्वीन ऑफ डेकन- पुणे 22. भारत का हॉलीवुड -मुंबई 23. झीलों का नगर -श्रीनगर 24. फलोद्यानों का स्वर्ग -सिक्किम 25. पहाड़ी की मल्लिका -नेतरहाट 26. भारत का डेट्राइट -पीथमपुर 27. पूर्व का पेरिस- जयपुर 28. सॉल्ट सिटी- गुजरात 29. सोया प्रदेश -मध्य प्रदेश 30. मलय का देश- कर्नाटक 31. दक्षिण भारत की गंगा- कावेरी 32. काली नदी- शारदा 33. ब्लू माउंटेन - नीलगिरी पहाड़ियां 34. एशिया के अंडों की टोकरी - आंध्र प्रदेश 35. राजस्थ...