जीवन संपल्यानंतर थडगे बांधू नका तर किर्ती निर्माण करा.
आग्रा भेटीच्या वेळी ताजमहाल बघत असताना शिवाजी महाराज म्हणाले अलौकिक नेत्राचे सार्थक व्हावे अशी सुंदर इमारत आहे तेव्हा राजांच्या शेजारी उभे असलेले संभाजी राजे म्हणाले आबासाहेब आपणही अशी इमारत बांधू ना ...
त्यावर शिवाजी महाराज बोलले बाळराजे तुम्ही अजून लहान आहात तरी पण लक्षात ठेवा - गादी वर येणारा प्रत्येक साम्राट आपल भव्य थडगं उभारण्यात आपली निम्मी संपत्ती खर्ची घालत असतो आपल्या मागे आपल नाव राहावं हीच त्यामागे उत्कट इच्छा असते बाळराजे माणसाने जगात येऊन असं काही कार्य करावं की त्याला आपल नाव राहण्यासाठी थडगं बांधण्याची पाळी येऊ नये
जीवन अस जगावं की उज्वल कीर्तीचा दरवळ सदैव मागे राहावा .....

Comments
Post a Comment