भारतीय वृत्तपञे आणि संपादक

http//:somnathpatilkameri.bolgspots.com              *⛃भारतातील विविध वृत्तपत्रे व संपादक*⛃ :
⚏⚏⚏⚏⚏⚏⚏⚏⚏⚏⚏⚏⚏⚏⚏
🔰 *दर्पण* - बाळशास्त्री जांभेकर - 6 जानेवारी 1832

🔰 *दिग्दर्शन* (मासिक) - बाळशास्त्री जांभेकर - 1840

🔰 *प्रभाकर*(साप्ताहिक) - भाऊ महाराज

🔰 *हितेच्छू* (साप्ताहिक) - लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख

🔰 *काळ* (साप्ताहिक) - शी.म.परांजपे

🔰 *स्वराज्य पत्र* (साप्ताहिक) - शी.म.परांजपे

🔰 *केसरी* - लोकमान्य टिळक

🔰 *मराठा* (इंग्रजी साप्ताहिक) - लोकमान्य टिळक

🔰 *दिंनबंधू*(साप्ताहिक) - कृष्णाराव भालेकर

🔰 *समाज स्वास्थ* (मासिक) - रघुनाथ धोंडो कर्वे

🔰 *विध्यर्थी* (मासिक) - साने गुरुजी

🔰 *कॉग्रेस*(साप्ताहिक) - साने गुरुजी

🔰 *साधना*(साप्ताहिक) - साने गुरुजी

🔰 *शालापत्रक* - कृष्णशास्त्री चिपळूणकर

🔰 *उपासना* (साप्ताहिक) - वी.रा.शिंदे

🔰 *सुबोध पत्रिका*- प्रार्थना समाज

🔰 *महाराष्ट्र धर्म* (मासिक) - आचार्य विनोबा भावे

🔰 *मानवी समता* -  महर्षी धो. के. कर्वे(समता संघ)

🔰 *सुधारक* (साप्ताहिक) - आगरकर

🔰 *बहिष्कृत भारत* (पाक्षिक) - डॉ. बाबासाहेब आंबेडकर

🔰 *मूकनायक* (पाक्षिक) -  डॉ. बाबासाहेब आंबेडकर

🔰 *जनता* (प्रबुध्द भारत) -  डॉ. बाबासाहेब आंबेडकर

🔰 *समता* -  डॉ. बाबासाहेब आंबेडकर

🔰 *मानवता* -  डॉ. बाबासाहेब आंबेडकर

🔰 *बहिष्कृत मेळा* -  डॉ. बाबासाहेब आंबेडकर

🔰 *सार्वजनिक सभा* (त्रैमासिक) - न्या. महादेव गोविंद रानडे

🔰 *इंदुप्रकाश* - महादेव गोविंद रानडे

🔰 *हिंदुस्थान गदर* (साप्ताहिक) - लाला हरदयाळ

🔰 *श्रद्धा* (साप्ताहिक) - स्वामी श्रद्धानंद

🔰 *विजय* (साप्ताहिक) - स्वामी श्रद्धानंद 

🔰 *अर्जुन* (साप्ताहिक) - स्वामी श्रद्धानंद

🔰 *सदधर्म प्रचार* (उर्दू साप्ताहिक) - स्वामी श्रद्धानंद

🔰 *वंदे मातरम* - अरविंद घोष

🔰 *पंजाबी पिपल्स* - लाला लजपतराय

🔰 *नॅशनल हेरॉल्ड* - पंडित जवाहरलाल नेहरू

🔰 *फॉरवर्ड* (मासिक) - सुभाषचंद्र बोस

🔰 *इंडियन सोशॉलिस्ट* - श्यामजी कृष्ण वर्मा

🔰 *रास्त गोफ्तर* - दादाभाई नौरोजी

🔰 *व्हाईस ऑफ इंडिया* -  दादाभाई नौरोजी 

🔰 *बंगाली* - सुरेंद्र नाथ बनर्जी

🔰 *इंन्डीपेन्डस इंडिया* - मानवेंद्रनाथ रॉय

🔰 *द व्हेगाड* -  मानवेंद्रनाथ रॉय

🔰 *उद्बोधक* (बंगाली) - स्वामी विवेकानंद

🔰 *प्रबुद्ध भारत* (इंग्रजी) - स्वामी विवेकानंद

🔰 *नवजीवन* (गुजराती साप्ताहिक) - महात्मा गांधी

🔰 *हरिजन*- महात्मा गांधी 

🔰 *यंग इंडिया* - महात्मा गांधी

🔰 *इंडियन ओपीनियन* - महात्मा गांधी

🔰 *मिरत-उल-अखबर* - राजा राममोहन रॉय 

🔰 *समाचार चंडिका*- राजा राममोहन रॉय

🔰 *बेगॉल हेरॉल्ड* - राजा राममोहन रॉय 

🔰 *संवाद कौमुदी*- राजा राममोहन रॉय 

🔰 *कैवारी*  - भास्कर जाधव

🔰 *भाषांतर* (मासिक) - वि. का. राजवाडे

🔰 *मराठवाडा* - सदाशिव विश्वनाथ पाठक

🔰 *महाराष्ट्र केशरी* - डॉ. पंजाबराव देशमुख

🔰 *अखंड भारत* - भाई महादेवराव बागल

🔰 *शतपत्रे*- गोपाळ हरी देशमुख

🔰 *टाईम्स ऑफ इंडिया* - रॉबर्त नाईट

🔰 *हितवाद* - गोपाळ कृष्णा गोखले

*🔰युगांतर* - भूपेंद्र दत्त

Comments

Popular posts from this blog

गोञ व कुळ यादी

गणितातील एकके

भारतीय समाज सुधारक आणि त्यांच्या सामाजिक संस्था,कार्य,कायदे