तऱ्हेतऱ्हेचे वेचुनी,

माळरानी पळस फुले.

शृंगाराचे अवडंबरी,

साज केशरी चढे....


निळ्या आभाळी,

टिळा क्षितिजा,

मुक्तांगणे उजळीत,

फुलला वारा......


चांदणगारा वेचित,

केशर धारा.

क्षितिजाला कवेत,

वैशाख वैराग्याला.....


@श्री.सोमनाथ पाटील

Comments

Popular posts from this blog

गोञ व कुळ यादी

गणितातील एकके

भारतीय समाज सुधारक आणि त्यांच्या सामाजिक संस्था,कार्य,कायदे