रम्य दुपारी भिजली काया,

तळपत शेला जिर्ण तयाचा.

घुमतो उदास पारवा तान्हलेला,

जुनाट भिंती पडक्या शाळा.


जिर्ण तटाचे अंजन वेली,

खेळ रम्य दुपारी सुरपारंब्या.

उदास होऊनी पडती ञाह्या,

पंख पसरूनि कुशाल रांगा.


..@श्री.सोमनाथ पाटील


Comments

Popular posts from this blog

गोञ व कुळ यादी

गणितातील एकके

भारतीय समाज सुधारक आणि त्यांच्या सामाजिक संस्था,कार्य,कायदे