गोञ व कुळ यादी

96 कुळी म्हणजे काय हे ज्यांना माहित नसेल त्यांनी कृपया हे  जाणून घ्या..

९६ कुळी मराठ्यांनी आप आपले देवक , कुळ आणि गोत्र जाणून घ्या

1. गोत्र - आपला मुळ पुरुष म्हणजेच गोत्र.... यांची संख्या ८ आहे. विश्वामित्र,
जमदग्नी, भारद्वाज, गौतम, अत्रि, वशिष्ट, कश्यप आणि अगस्ती....

2. देवक -
ज्याच्या मुळाशी आपली कुलदेवता वास करते ते देवक असते... वृक्ष, पर्ण ,फुल, वेल, साळुंकी किंवा मोराचे पिस, शस्त्र, इत्यादी.

3. वंश -क्षात्र समाजात दोन वंश आहेत.
१. सोमवंश २. सुर्यवंश.
यापैकी ज्या कुळांनी एकत्रित येवून आपला समूह निर्माण केला ती कुळे ९६ आहेत... या ९६ कुळानुसार
त्याची विभागणी झाली आहे.
[क्र. आडनांव, (Surname), वंश, गोत्र, देवक त्यानुसार वाचा]

१. अहिरराव Ahirrao सुर्य... भारद्वाज ... पंचपल्लव

२. आंग्रे Angre चंद्र.. गार्ग्य .. पंचपल्लव

३. आंगणे Angane चंद्र...दुर्वास ... कळंब, ... केतकी... हळद... ,सोने

४. इंगळे Ingale चंद्र भारद्वाज, देव कमळ, साळूंखी पंख

५. कदम Kadam सुर्य भारद्वाज, कळंब, केतकी हळद... सोने

६. काळे Kale सुर्य भारद्वाज कळंब, केतकी, हळद् ,सोन,साळूंखी पंख

७. काकदे Kakade सुर्य कौंडिण्य कळंब, रुई, मोरवेल, सुर्यफूल

८. कोकाटे Kokate सुर्य काश्यप कळंब, हळद, सोने, रुई, वासनवेलस

९. खंडागळे Khandagale सुर्य , वसिष्ठ कळंब, सुर्यफूल

१०. खडतरे Khadtare चंद्र लोमेश पंचपल्लव

११. खैरे Khaire चंद्र मार्कंडेय पंचपल्लव

१२. गव्हाणे Gavane चंद्र कौशीक पंचपल्लव, साळूंखी पंख

१३. गुजर Gujar सुर्य शौनक पंचपल्लव

१४. गायकवाड Gaikawad चंद्र, गौतम पंचपल्लव, सुर्यफूल

१५. घाटगे Ghatge सुर्य कश्यप, साळुंखीपंख, पंचपल्लव

१६. चव्हाण Chavan सुर्य कश्यप, कळंब, वासुंदीवेल, हळद, सोने, रुई

१७. चालुक्य Chalukya च.स भारद्वाज, मांडव्य, उंबर, शंख

१८. जगताप Jagatap चंद्र, मांडव्य, पंचपल्लव, उंबर,वड, पिंपळ

१९. जगदाळे Jagdale चंद्र, कपिल, पंचपल्लव, धारेची तलवार

२०. जगधने Jagdhane चंद्र, कपिल, पंचपल्लव

२१. जाधव  यादव Jadhav  Yadav चंद्र कौंडिण्य,अत्रि,कळंब,पंचपल्लव, उंबर, पानकणीस, आंबा...

२२. ठाकुर Thakur सुर्य कौशिक, पंचपल्लव

२३. ढमाले Dhamale सुर्य शौनल्य पंचपल्लव

२४. ढमढरे Dhamdhere सुर्य काश्यप कळंब

२५. ढवळे Dhavale चंद्र भारद्वाज, उंबर, शंख, धारेची तलवार

२६. ढेकळे Dhekale चंद्र वत्स कळंब, पिंपळ, उंबर.

२७. ढोणे Dhone सुर्य भारद्वाज, कळंब, केतकी,हळद, सोने..

२८. तायडे(तावडे) Tayade (Tawade) सुर्य, विश्वामित्र, कळंब, हळद, ताडपल्लव

२९. तावरे / तोवर Tovar सुर्य गार्ग्य उंबर

३०. तेजे Teje सुर्य कौंडिण्य कळंब, मोरवेल, रुई

३१. थोरात Thorat सुर्य भारद्वाज कळंब, केतकी, हळद, सोने, पिंपळ

३२. थोटे (थिटे) Thote सुर्य वसिष्ठ कळंब, सुर्यफूल

३३. दरबारे Darbare चंद्र कौशीक पंचपल्लव

३४. दळवी Dalavi सुर्य वसिष्ठ कळंब, पंचपल्लव

३५. दाभाडे Dabhade सुर्य शौनल्य कळंब

३६. धर्मराज Dharmaraj सुर्य विश्वामित्र, पंचपल्लव

३७. देवकाते Devkate चंद्र कौशीक पंचपल्लव

३८. धायबर Dhaybar चंद्र भारद्वाज उंबर, शंख

३९. धुमाळ Dhumal चंद्र दुर्वास हळद, आपट्याचे पान

४०. नलावडे Nalavade चंद्र वसिष्ठ, दुर्वास नागवेल

४१. नालिंबरे Nilabare चंद्र भारद्वाज उंबर, शंख

४२. निकम Nikam सुर्य पराशर, मान्यव्य कळंब, उंबर, वेळू

४३. निसाळ Nisal सुर्य वाजपेयी पंचपल्लव

४४. पवार (परमार) Pawar (Parmar) सुर्य वसिष्ठ, कळंब, धारेची तलवार

४५. प्रतिहार Pratihar सुर्य भारद्वाज कळंब, केतकी, हळद, सोने

४६. पानसरे Pansare चंद्र कश्यप कळंब

४७. पांढरे Pandhare चंद्र लोमेश पंचपल्लव

४८. पठारे Pathare सुर्य काश्यप कळंब, केतकी, हळद, सोने,वासुंदीवेल

४९. पालवे Palve सुर्य भारद्वाज कळंब

५०. पलांढ Palandh सुर्य शौनल्य कळंब, पंचपल्लव

५१. पिंगळे Pingale चंद्र भारद्वाज उंबर, शंख

५२. पिसाळ Pisal सुर्य कौशीक पंचपल्लव, वड

५३. फडतरे Fadatare चंद्र याज्ञवल्क्य पंचपल्लव, साळूंखी पंख

५४. फाळ्के Phalke चंद्र कौशीक पंचपल्लव

५५. फाकडे Fakade सुर्य विश्वामित्र पंचपल्लव

५६. फाटक Phatak चंद्र भारद्वाज कमळ

५७. बागल Bagal सुर्य शौनक कळंब,पंचपल्लव

५८. बागवर Bagvar चंद्र भारद्वाज उंबर्,शंख

५९. बांडे Bande सुर्य भारद्वाज कळंब, केतकी,हळद, सोने

६०. बाबर Babar सुर्य भारद्वाज कळंब, केतकी, हळद, सोने, साळूंखी पंख

६१. भागवत Bhagawat सुर्य काश्यप कळंब

६२. भोसले Bhosale सुर्य कौशीक पंचपल्लव

६३. भोवारे Bhovare चंद्र कौशीक पंचपल्लव

६४. भोगले (भोगते) Bhogale (Bhogate) सुर्य कौशीक पंचपल्लव

६५. भोईटे Bhoite सुर्य शौनक पंचपल्लव

६६. मधुरे Madhure सुर्य विष्णूवृद्ध, पंचपल्लव, सुर्यफूल

६७. मालपे Malpe चंद्र भारद्वाज उंबर, शंख

६८. माने Mane चंद्र गार्ग्य शंख, गरुड पंख

६९. मालुसरे Malusare सुर्य काश्यप कळंब

७०. महाडीक Mahadik सुर्य माल्यवंत कळंब, पिंपळ

७१. म्हांबरे Mhambare चंद्र अगस्ति कळंब, शमी

७२. मुळीक Mulik सुर्य गौतम पंचपल्लव, सुर्यफूल

७३. मोरे(मोर्य) More (Morya) चंद्र भारद्वाज मयुर पंख, ३६० दीवे

७४. मोहीते Mohite चंद्र गार्ग्य कळंब, कळंबगादी, वासणीचा वेल

७५. राठोड Rathod सुर्य काश्यप सुर्यकांत

७६. राष्ट्रकुट Rashtrakut सुर्य कौशीक पंचपल्लव

७७. राणे Rane सुर्य जमदग्नी वड, सुर्यकांत

७८. राऊत Raut सुर्य जामदग्नी वड, सुर्यकांत, सुर्यफूल

७९. रेणुस Renuse चंद्र विश्वामित्र पंचपल्लव

८०. लाड Lad चंद्र वसिष्ठ वासुंदीवेल

८१. वाघ Wagh सुर्य वत्स, विश्वावसु कळंब, हळद, निकुंभ

८२. विचारे Vichare सुर्य शौनक पंचपल्लव

८३. शेलार Shelar सुर्य भारद्वाज, विश्वामित्र, कळंब,पंचपल्लव, कमळ
८४. शंखपाळ Shankhpal चंद्र गार्ग्य शंख

८५. शिंदे Shinde सुर्य कौंडिण्य कळंब,रुई,मृत्ति केचावेल भोरवेल

८६. शितोळे Shitole सुर्य काश्यप वड, सुर्यकांत

८७. शिर्के Shirke चंद्र शांडील्य कळंब, आपट्याचे पान

८८. साळ्वे Salve सुर्य कौंडिण्य कळंब, रुई, मोरवेल

८९. सावंत Sawant चंद्र दुर्वास कमळ, कळंब, साळूंखी पंख

९०. साळुंखे Salunkhe सुर्य भारद्वाज पंचपल्लव, साळूंखी पंख

९१. सांबरे Sambare सुर्य मान्यव्य कळंब, हळद

९२. सिसोदे Sisode सुर्य कौशीक पंचपल्लव

९३. सुर्वे Surve सुर्य वसिष्ठ पंचपल्लव

९४. हंडे Hande सुर्य विष्णूवृद्ध पंचपल्लव, सुर्यफूल

९५. हरफळे Harphale चंद्र कौशीक पंचपल्लव

९६. क्षिरसागर Kshirsagar सुर्य वसिष्ठ कळंब

Comments

  1. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
    Replies
    1. आडवं यांचे कुळ देव कोणते आणि बोरकर कुळ देव कोणते

      Delete
    2. नेरकर कुळाचे गोत्र

      Delete
    3. Majhe surname joshi ahe amhi hindu kunbi ahe gav devrukh madhal nive budruk mala amche gotra janun ghayche ahe

      Delete
    4. Bhende parivarache gotar Kay ahe

      Delete
  2. माझा कूल डोंगरे आहे .मी माझ्या देवकांबद्दल जाणून घेऊ इच्छितो

    ReplyDelete
  3. Barate. ?? Aamhi Dhar devak lavvto.

    ReplyDelete
  4. पायमोडे च देव देवक कोणते????

    ReplyDelete
  5. पिसोरे या आडनावाचे गो कळेल का

    ReplyDelete
  6. My surname is Gadge please tel me my gotta name

    ReplyDelete
  7. खोत या आडनाव चे गोत्र कळेल का

    ReplyDelete
    Replies
    1. कोकण पट्ट्यात खोत हे आडनाव नसुन पदवी आहे जी हिंदू आणि मुस्लिम या दोन्ही समाजातील लोकांना दिली गेली होती कालांतराने ती आडनाव म्हणुन लावली गेली तुम्ही प्रथम खरं आडनाव शोधून काढावे

      Delete
    2. माझे आडनाव पेटकर आहे माहेरचे, आणि आता तामोरे मला माझी गोत्र कळतील का?

      Delete
    3. म्हात्रे आडनावाचे गोत्र कोणते?

      Delete
  8. रेवाळे या आडनावाचे गोत्र कळेल का?

    ReplyDelete
  9. साठे या कुळ बद्दल माहिती हवी आहे

    ReplyDelete
  10. वायकर आडनावाचे कुळ,वंश,देवक आणि कुदैवत या बद्दल माहिती हवी आहे.कृपया माहिती द्यावी.

    ReplyDelete
  11. पासले अड़नावाचा इतिहास सांगा please

    ReplyDelete
  12. महाडिक इतीहास

    ReplyDelete
  13. केरकर गोत्र काय

    ReplyDelete
  14. आढाव यावरून गोत्र कोणते

    ReplyDelete
  15. Patil.ya adanavache.gotra devak sanga

    ReplyDelete
    Replies
    1. पाटील हे नाव नसून पदवी आहे

      Delete
  16. वखनोर आडनावाचे गोत्र व कुळ कृपया सांगावे.

    ReplyDelete
  17. डांगरे यांचे गोत्रा कोणते आहे...

    ReplyDelete
  18. घाडी आडनावाचे गोत्र व कुळ plz

    ReplyDelete
    Replies
    1. घाटगे कुळ हेच तुमचे मुळ आहे घाटगे पासुन घाडी घाडगे घाटे इत्यादी

      Delete
  19. Kadam ya aadnavache gotra & kuldevi kon ?

    ReplyDelete
    Replies
    1. एरंडे या आडनावाचे देवक आणि गोत्र कोणते ते सांगावे

      Delete
  20. इंगळे चे गोत्र काय

    ReplyDelete
  21. गुंड आडनावाचे वंश, कुळ ,देवक कुलदेवता बद्दल माहीती द्या

    ReplyDelete
  22. सर परकाळे आडनावचे देवक काय आहे समजेल का

    ReplyDelete
  23. परकाळे आडनावाचे देवक काय आहे समजेल का

    ReplyDelete
  24. दरवई आडनावाचे वश गोत्र देवक काय राहील

    ReplyDelete
  25. कृपया 🙏🙏🙏
    रेहपांडे या आडनावाची माहिती द्या 🙏🙏🙏

    ReplyDelete
  26. महाले कुळाचे गोत्र काय ?

    ReplyDelete
  27. जमदाडे यांचे गोत्र काय आहे

    ReplyDelete
  28. नमस्कार . सातपुते या आडनावाचे देवक व गोत्र काय आहे? आमचे गाव मुळशी, पुणे.

    ReplyDelete
    Replies
    1. आम्हांला पण हेच जाणून घ्यायचे

      Delete
  29. सर जय श्रीराम ! माझं आडनाव सखे आहे त्या बाबद मला कृपया सांगा !

    ReplyDelete
  30. Desale कुळाचे गोत्र काय आहे

    ReplyDelete
  31. सर घोडके Ghodke व कांबळे यांचे गोत्र आणि देवक कृपया करून मार्गदर्शन करावे ही विनंती

    ReplyDelete
  32. सर घोडके व कांबळे यांचे गोत्र आणि देवक कृपया करून मार्गदर्शन करावे ही विनंती

    ReplyDelete
  33. माझे आडनाव मोढे आहे माझे गोत्र कळेल का

    ReplyDelete
  34. माझे आडनाव नावळे आहे ,जात गोत्र व प्रांत या बद्दल माहिती 8527696441 ला व्हाट्सउप करा मी कुलदेवी पूजन करायच आहे शोधून

    ReplyDelete
  35. Maze adnav Ankushe aahe tr maze gotta/ kul kont aahe

    ReplyDelete
  36. समूद्र वेल कोठे मिळेल

    ReplyDelete
  37. समुद्र वेल कोठे मिळेल याबाबत मो.न.9823518392 वर कळविणे

    ReplyDelete
    Replies
    1. नदी किंवा समुद्राच्या पाण्याच्या तळाशी किंवा नदी काठी हिरवळी सारखा वेल

      Delete
  38. शिंदे आडनावाचे कुळ काय आहे

    ReplyDelete
  39. साहेब फटांगरे आडनावाचे कुळ गोत्र कॄपया सांगावे.9403912272

    ReplyDelete
  40. 🙏🙏 केरकर हे आडनाव असलेल्यांचे गोत्र कोणतं असेल?

    ReplyDelete
    Replies
    1. गोरडे आडनाव चे गोत्र काय आणि कुल काय.

      Delete
  41. कापडणीस आडनावाचे गोत्र आणि देवक काय आहे

    ReplyDelete
  42. गुरव आडनावाचे कुळ,वंश,देवक,गोत्र आणि कुलदैवत आणि कुलदेवी या बद्दल माहिती हवी आहे.कृपया माहिती द्यावी.

    ReplyDelete
    Replies
    1. गुरव हे पद आहे, देवाच्या पुजारी/मंदिर देखभाल करणाऱ्याला गुरव म्हणतात. तुमचे मूळ आडनाव शोधून काढा आधी. aajoba-Panjoba यांच्या गावी जाऊन.

      Delete
  43. चित्ते या आडनावाचे गोत्र कोणते आहे? महाराष्ट्र कुंभार समाजात आणि चाळीसगाव तालुक्यात राहतो

    ReplyDelete
  44. निवळकर आडनाव चे गोञ कोणते

    ReplyDelete
  45. पागीरे आडनावाचे गोत्र कोणते

    ReplyDelete
  46. मालुसरे कुळात, कोण कोणती आडनावे आहेत प्लीज सांगा.

    ReplyDelete
  47. सुयँवंशी कुळा चे गोत्र आणि कुलदेवता सांगा

    ReplyDelete
  48. मोहूर्ले च गोत्र व कुलदैवत सांगा

    ReplyDelete
  49. माझे आडनाव जाधव आहे देवाक काय असेल

    ReplyDelete
  50. आडनाव मिशाळ आहे.त्याबद्दल वरील प्रमाणे माहिती मिळेल का?प्लिज.

    ReplyDelete
  51. चौडेकर यांचे गोऋ आणी देवक सांगा पिल्ज

    ReplyDelete
  52. माझं आडनाव उदखेडे आहे माझं गोत्र काय आहे

    ReplyDelete
  53. गोगावले आडनाव आहे .देवक आणि गोत्र काय आहे ...ple

    ReplyDelete
  54. मृत्ति केचावेल कुठे मिळेल?

    ReplyDelete
  55. सुर्वे यांचे कुलदैवत कोणते आहे. लावगण येथील सुर्वे आहेत

    ReplyDelete
  56. काटकर यांचे गोत्र व कुळ हे आम्हाला कळेल का.

    ReplyDelete
  57. शेवाळे यांचे कुळ, गोत्र , कळेल का❓

    ReplyDelete
  58. आमचे आडनाव भगत आहे देवक सांगा

    ReplyDelete
  59. माझे आडनाव काळभोर आहे... गोत्र वंंश कुलदेवता सांगा

    ReplyDelete
    Replies
    1. कश्यप गोत्र
      कुलदेवी तुळजा भवानी आणि जेजुरीचा किंवा पाल चां खंडोबा

      Delete
  60. मोरे कूळ कुलदेवता कोणती व मूळ. स्थान कोणते ,,,(कुलदैवत,,)

    ReplyDelete
  61. परदेशी अड़नावचे कुल आणि गौत्र सांगा प्लज़

    ReplyDelete
  62. Madhe नावाचे गोत्र सांगा

    ReplyDelete
  63. Memane यांचे कुळ काय असेल

    ReplyDelete
  64. प्रत्येक घराण्याचे एक कुलदैवत असते. बहुतेक घरामधून लग्न, मुंज, वास्तु, मंगलकार्य अशा मोठ्या कार्यक्रमानंतर कुलदैवताला जाणे हा महत्त्वाचा भाग असतो

    कुलदैवत किंवा कुलदेवी म्हणजे काय?
    आपले कुलदैवत कोठे आहे?
    त्याचे महत्व काय?
    कुलदैवतासंबंधी आपल काय कर्तव्य आहे?

    हे सर्व प्रश्न दिवसेंदिवस अनुत्तरित राहतात. विभक्त्त कुटुंब पद्धतीमुळे याची उत्तरे सांगणारी ज्येष्ठ मंडळी जवळ नसतात आणि घरात एखादी समस्या उध्दभवली की धावपळ सुरु होते.

    आपल्या आध्यात्मिक उन्नतीसाठी ज्या देवतेची उपासना आवश्यक असते, अशा कुळातच भगवंत आपल्याला जन्माला घालतो. त्या देवतेला कुळाची कुलदेवता म्हणतात. आध्यात्मिक प्रगतीसाठी कुलदेवतेची उपासना कशी करावी, त्याविषयी शास्त्रीय माहिती जाणून घेतल्यास अध्यात्मात जलद प्रगती होते.

    कुलदेवता या शब्दाचा अर्थ !

    ‘कुलदेवता’ हा शब्द ‘कुल’ आणि ‘देवता’ या दोन शब्दांनी मिळून बनला आहे. कुळाची देवता ती कुलदेवता. ज्या देवतेची उपासना केल्यावर मूलाधारचक्रातील कुंडलिनी शक्ती जागृत होते, म्हणजेच आध्यात्मिक उन्नतीला आरंभ होतो, ती देवता म्हणजे कुलदेवता. कुलदेवता ज्या वेळी पुरुष देवता असते, त्या वेळी तिला ‘कुलदेव’ आणि जेव्हा ती स्त्री देवता असते, तेव्हा तिला ‘कुलदेवी’ म्हणून संबोधले जाते.

    कुलदेवतेची उपासना करून आध्यात्मिक आणि व्यावहारिक उन्नती झाल्याचे सर्वज्ञात आहेत.

    कुलदेवतेच्या उपासनेचे महत्त्व

    ब्रह्मांडात असलेली सर्व तत्त्वे पिंडात आली की, साधना पूर्ण होते. श्रीविष्णु, शिव आणि श्री गणपती यांसारख्या देवतांच्या उपासनेने त्या त्या देवतेचे विशिष्ट तत्त्व वाढते; परंतु ब्रह्मांडात असलेल्या सर्व तत्त्वांना आकर्षित करण्याचे केवळ कुलदेवतेच्या जपात आहे. त्याचप्रमाणे कुलदेवता ही पृथ्वीतत्त्वाची देवता असल्याने तिच्या उपासनेपासून साधनेला आरंभ केल्यास उपासकाला कोणताही त्रास होत नाही. ज्यांच्याकडे कुलदेव आणि कुलदेवी दोन्ही असतील, त्यांनी कुलदेवीचा नामजप करावा.

    कुलदेवता ठाऊक नसल्यास काय करावे ?

    मूळ स्वरुपातील दैवते : ब्रह्मा, विष्णू, महेश, आदिमाया
    विष्णूची अवतार रुपातील दैवते : नृसिंह, राम, कृष्ण, परशुराम
    शंकराची अवतार रुपातील दैवते : कालभैरव, खंडोबा, मारुती
    आदिमायेची अवतार रुपातील दैवते : सरस्वती, लक्ष्मी, पार्वती, दुर्गा, चंडी, काली
    शंकराच्या गणांचा मुख्य अधिपती, तसेच आरंभ पूजनाची देवता – गणेश
    देवांचा सेनापती : कार्तिकेय (दक्षिण भारतात याला महत्त्व आहे. अय्यप्पा म्हणतात)
    वैदिक देवता : इंद्र, अग्नी, वरुण, सूर्य, उषा (यातील सूर्य व अग्नी वगळता इतर दैवतांची उपासना आज प्रचलित नाही )

    नोट: कुलदेवी/देवता माहीती नसल्यास वरील पैकी ज्या देवावर भक्ति आहेत त्यांची उपासना करवी

    या अजुन ग्रामदैवत, कुलदैवत, इष्टदैवत वगैरे दैवतांचे प्रकार आहेत. (आराध्यदैवत असाही एक प्रकार असावा पण त्यात आणि इष्टदैवतात नेमका फरक कोणता ते माहित नाही.)

    ग्रामदैवत ही संपूर्ण गावाचे दैवत, कुलदैवत हे कुळाचे आणि इष्टदैवत हे कोणतेही आवडणारे, आपल्यावर कृपादृष्टी ठेवणारे दैवत असते.

    एखाद्याचे कुलदैवत कोणते हे कसे ठरवावे? (हे काहिसे आधी कोंबडी की अंडे सारखे झाले ना?) कुळावरून कुलदैवत व कुलदैवतावरून कुळ ठरवणे

    बहुदा कुळाचे एखादे दैवत असावे. कदाचित काही नातलग कुटुंबांचा एखाद्या गावाशी संबंध असावा. जिथे वस्ती केली, तिथे एक देऊळ बांधणे

    कुळ म्हणजे कुटुंबकबिला वाढला की म्हणत असावेत असा आपला एक अंदाज करते. अशा कुटुंबाचे एखादे आराध्य दैवत असणे शक्य असू शकेल. मग जरी लोक स्थलांतरित झाले, तरी मूळ कुळाची स्मृती राहत असावी.

    कुळ म्हणजे कोणा एका मूळ पुरुषापासून पुढे निर्माण झालेले आणि एकमेकांशी रक्ताने बांधले गेलेले विस्तृत कुटुंब. (दत्तक विधान अर्थातच यात मान्य आहे. अशी तडजोड आमच्या कुळातील एका फांदीवर पाहिलेली आहे.) बहुधा गोत्र, जाती वगैरेंसारखा लहान गट किंवा टोळी म्हणजे कुळ. एकाच कुळातले लोक एकच आडनाव लावतातच असे नाही परंतु कुलदैवत, गाव, जात वगैरे वरून ते स्वतःला एकाच कुळातले मानतात असे वाटते.

    कुळाला इंग्रजीत क्लॅन म्हणतात असे वाटते. एकंदरीत काय कुळ म्हणजे एक टोळी यावरून महाभारतयुद्ध हे एक टोळीयुद्ध होते या वचनाची आठवण होते.

    आप्त संबंधांमुळे जे एकत्र आले आहेत किंवा एकत्र वास करतात असे एका रक्ताचे व संबंधांचे जे काही लोक असतील त्या सर्वांच्या समूहास कुळ असे म्हणतात.कुळ शब्दाला मराठीत घराणे असा शब्द रूढ आहे. कुळ म्हणजे घराणे ठीक आहे परंतु कुळ म्हणजे कुटुंब किंवा जात नव्हे. एका जातीत अनेक कुळे असू शकतात.

    (नोटः कुलदेवी/कुलदैवत हे आपल्या काळाचे व वंशाचे संरक्षण करणारे दैवत असतात त्यासाठी वर्षातून एकदा तरी आपल्या कुलदेवी/कुलदैवत यांचे स्थानी जाउन दर्शन घेणे ही विनंती )

    आंतरजालावरुन साभार

    ReplyDelete
    Replies
    1. माझे आडनाव निवात्ते आहे ,कुलदैवत / गोञ कळेल का?

      Delete
  65. माझे आडनाव पडवाळ आहे गोञ कळेल का?

    ReplyDelete
  66. माझे आडनाव सुरसे आहे गोञ कळेल का?

    ReplyDelete
  67. माझे आडनाव गायकवाड आहे ,कुलदैवत कळेल का

    ReplyDelete
  68. रोकडे आडनाव असेल तर गोत्र काय असेल?

    ReplyDelete
    Replies
    1. मार्केट मध्ये व्यवहार करणारे म्हणजे रोकडे, मुळ आडनाव शोधून काढा. आपल्या पूर्वजांच्या गावी जाऊन.

      Delete
  69. majhe aadnav TARPHE ahe, kuldaivat kase samjel? pl. help me.

    ReplyDelete
  70. Maze akre ahe hindu mangela palghal dist madhli plz sir

    ReplyDelete
  71. माझे आडनाव पाटेकर आहे माझे गोत्र काय आहे plz कळवा

    ReplyDelete
  72. Majhe surname murkar from Ratnagiri ahe, Mala majhe kuldaivat kalel ka?

    ReplyDelete
  73. माझं आडनाव धडे आहे माझं गोत्र कळू शकेल का 9067090055

    ReplyDelete
  74. माझं आडनाव फडतरे(देशमुख)आहे।गोत्र कळेल का। 8329070121

    ReplyDelete
  75. माझे आडनाव राऊत आहे गोत्र कळेल का माळी समाज

    ReplyDelete
  76. ८६ वर शितोळेंच गोत्र कश्यप लिहलेलं आहे ते चुकीचं आहे. शितोळें च गोत्र वशिष्ठ आहे. ज्यांना माहीत नाही त्यांना ब्राम्हण कश्यप सांगतो मग तो कोणीही असो. चूक बरोबर करून घ्यावी.

    ReplyDelete
  77. माझे आडनाव वाघचौरे आहे माझं गोत्र आणि कुळ कोणतं

    ReplyDelete
  78. अनपट आडनावाचे गोत्र व कुळ कृपया सांगावे

    ReplyDelete
  79. एरंडे या आडनावाचे देवक आणि गोत्र कोणते ते सांगावे

    ReplyDelete
  80. किणी आडनावाचे कुळ,वंश,देवक, गोत्र आणि कुलदैवत या बद्दल माहिती हवी आहे.कृपया माहिती द्यावी.

    ReplyDelete
  81. तरटे आडनावाचे कुळ,वंश,देवक,गोत्र आणि कुलदैवत आणि कुलदेवी या बद्दल माहिती हवी आहे.कृपया माहिती द्यावी.९४०५९७०४२८

    ReplyDelete
  82. क्रुपया गुंजाळ आडनावाचे गोत्र सांगावे

    ReplyDelete
    Replies
    1. सोनवणे परिवार चे गोत्र काय आहे हे सांगा

      Delete
    2. काय आहे सोनवणे गोत्र

      Delete
  83. नेहरकर आडनावाचे गोत्र काय आहे

    ReplyDelete
  84. Guruji aamche aadanav Basvat aahe kudevi kuldevata va gotr Please kalva...9923282391

    ReplyDelete
  85. कृपया शेळके या आडनावाचे गोत्र देवक कुळदैवत सांगावे

    ReplyDelete
  86. आमचे नाव सातपुते आहे, मराठा, रहिमतपूर मुळ गाव, आमचे देवक, गोत्र काय आहे

    ReplyDelete
  87. बिराजदार वंश गोत्र सांगावे

    ReplyDelete
  88. धर्मेंद्र/ धरणेंद्र गोत्र ची कुलदेवी कोणती
    दिगंबर जैन चतुर्थ ची कुलदेवी कोणती आहे

    ReplyDelete
  89. शिंदे कुळाचे गोत्र सांगा

    ReplyDelete
  90. माझे आडनाव वस्ते आहे नामदेव शिंपी आमचे कुलदैवत व कुलदेवता कोण आहे व गोत्र देवक सांगितले तर कृपा होईल

    ReplyDelete
  91. साबळे कुळाचे गोत्र ,देवक काय आहे याची क्रृपा करून माहिती कमेंट मधे कळवा

    ReplyDelete
  92. आमटे कुळाचे गोत्र सांगा

    ReplyDelete
  93. वैष्णव शिंपी समाज मधील जोध परीवारचे कुलदैवत व गोत्र कोणते ते कळवा

    ReplyDelete
  94. कोयरे या आडनाव चे कुळ कोनते आहे

    ReplyDelete
  95. पुनूगडे नावाचे गोत्र व देवकी सांगणे

    ReplyDelete
  96. माझे आडनाव ढवाण आहे हिंदू धनगर माझे गोत्र काय आहे समजू शकेल का

    ReplyDelete
  97. माझे आडनाव पवार बावरी चीतोडगड चे असून गोत्र कोणते

    ReplyDelete
  98. सोनेकर कुळाचे गोत्र आणि कुलदेवता

    ReplyDelete
  99. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  100. कोंडलवार जातीचे कुलदेवी कोणती आहे (कलाल)

    ReplyDelete
  101. बंगाळे आडनावाची माहीती द्या

    ReplyDelete
  102. बंगाळे आडनावाचे कुळ,गोत्र,वंशावळ कोणते

    ReplyDelete
  103. माझेआडनाव डोंगरे आहे कुळ गोत्र देवक काय आहे

    ReplyDelete
  104. कोकणातील फाटक आडनाव असलेले यांची कुळदैवत कोणती? कोणी सांगा plz

    ReplyDelete
  105. सातपुते च काय येईल गोत्र आणि देवक

    ReplyDelete
  106. Shivalkar che gotry & kul kont

    ReplyDelete
  107. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  108. Junare surname have which gotra, kul and devak?

    ReplyDelete
  109. आमचे आडनाव मेत्री आहे तर आमचे गोत्र काय असेल कसे शोधावे

    ReplyDelete
  110. माझे आडनाव खाडे आहे.

    गाव -आढिव , तालुका - पंढरपूर .

    मला माझे गोत्र , कुलदेव , कुलदेवी आणि देवक कोणी सांगेल का?

    ReplyDelete

  111. माझे आडनाव निवात्ते आहे. कुळ गोत्र देवक काय आहे कळेल का?

    ReplyDelete
  112. सोनवणे आडनावाचा इतिहास काय आहे

    ReplyDelete
  113. सोनवणे आडनाचा इतिहास काय आहे

    ReplyDelete
  114. तामोरे आडनावाचा नक्की इतिहास काय. कुळदैवताचे गावी छोटे मंदिर आहे पण. तामोरे आडनावाचे अनेक लोक आहेत आणि त्यांची कुल दैवत वेगळी आहे. गाव - घिवली , तारापूर जवळ

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

गणितातील एकके

भारतीय समाज सुधारक आणि त्यांच्या सामाजिक संस्था,कार्य,कायदे