MPSC/UPSC new Events
#UPSC_MPSC_2018
#PSI_STI_ASO_POLICE_TALATHI
चालू घडामोडी प्रश्नोत्तरे
🗓 15 November 2017
▪️14 नोव्हेंबर 2017 रोजी या ठिकाणी प्रथम ‘आदिवासी उद्योजकता शिखर परिषद’ चे उद्घाटन झाले – दंतेवाडा (छत्तीसगड).
▪️ईशान्य भागात भारतामधली पहिली ‘एयर डिस्पेन्सरी’ प्रारंभी येथे आपली सेवा सुरू करणार - मणिपुरचे इम्फाळ आणि शिलॉँगचे मेघालय.
▪️13 नोव्हेंबर 2017 रोजी संपूर्ण भारतात ‘राष्ट्रीय यश सर्वेक्षण (NAS)’ अंतर्गत या वर्गातील विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यात आली - इयत्ता 3 री, 5 वी आणि 8 वी.
▪️या व्यक्तीच्या हस्ते 14 नोव्हेंबर 2017 रोजी नवी दिल्लीत 37 वा ‘भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळावा (IITF)’ चे उद्घाटन करण्यात आले - राष्ट्रपती राम नाथ कोविंद.
▪️नोव्हेंबर 2017 मध्ये संरक्षण सहकार आणि लॉजिस्टिक, कृषी, सूक्ष्म, मध्यम आणि लघु उद्योग (MSME) या क्षेत्रात भारताचे या देशासोबत करार झालेत - फिलीपिन्स.
▪️या ठिकाणी 14 नोव्हेंबर 2017 रोजी ‘समावेशक आणि शाश्वत विकासासाठी उप-क्षेत्रात आर्थिक एकीकरणाला बळकट करणे’ या विषयाखाली 10 व्या दक्षिण आशिया आर्थिक शिखर परिषदेला सुरुवात झाली – काठमांडू, नेपाळ.
▪️या देशात 14 नोव्हेंबर 2017 रोजी 7 व्या ‘अफगाणिस्तान संदर्भात क्षेत्रीय आर्थिक सहकार परिषद’ ला सुरुवात झाली – तुर्कमेनिस्तान (अश्गबात येथे).
▪️14 नोव्हेंबर 2017 रोजी जागतिक मधुमेह दिवस या संकल्पनेखाली साजरा केला गेला - विमेन अँड डायबिटीज.
▪️2014 साली सुरू करण्यात आलेल्या ‘प्रधानमंत्री जनधन योजना (PMJDY)’ अंतर्गत सर्वाधिक बँक खाती या राज्यात उघडण्यात आली - उत्तरप्रदेश.
▪️भारताच्या SIDBI ने या जागतिक संशोधन कंपनीसोबत करार केला सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग (MSME) साठी ‘भावना किंवा CriSidEx’ निर्देशांक सुरू करण्यासाठी करार केला - CRISIL.
▪️या भारतीय सॉफ्टवेअर कंपनीने फुटबॉल असोसिएशन च्या नवीन डिजिटल एंगेंजमेंट प्रोग्राममध्ये मदत करण्यासाठी करार केला - कॉग्निजेंट.
▪️या भारतीय वाहन निर्माता कंपनीने विद्युत वाहनांच्या क्षेत्रात नवीन उत्पादने विकसित करण्यासाठी फोर्ड कंपनीसोबत करार केला आहे - महिंद्र अँड महिंद्र.
▪️या देशाचा संघ 60 वर्षांच्या इतिहासात प्रथमच रशियात होणार्या FIFA विश्वचषक 2018 मध्ये खेळण्यास अपात्र ठरला - इटली.
▪️रशियात होणार्या FIFA विश्वचषक 2018 मध्ये खेळण्यास अपात्र ठरलेल्या इटलीच्या या गोलकीपरने आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळांमधून आपली निवृत्ती जाहीर केली - जानलुइजी बुफॉन.
▪️या देशाच्या फिरकी गोलंदाज सईद अजमलने क्रिकेटमधील कसोटी, एकदिवसीय आणि टी-20 या सर्व स्वरूपांमधून आपली निवृत्ती जाहीर केली - पाकिस्तान.
▪️या भारतीय महिला क्रिकेटपटूला मुंबईत भारतीय स्पोर्ट्स ऑनर्स (ISH) च्या समारंभात भारतीय स्पोर्ट्सवुमन ऑफ द इयर हा पुरस्कार दिला गेला - कर्णधार मिताली राज.
▪️या टेनिसपटूला या वर्षीच्या ATP वर्ल्ड नं. 1 हा किताब मिळाला - स्पेनचा राफेल नडाल.
▪️गोवामध्ये होणार्या 48 व्या भारत आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे अध्यक्ष आणि दिग्दर्शक असलेल्या या व्यक्तीने आपल्या पदाचा राजीनामा दिला - सुजॉय घोष.
▪️या व्यक्तीची सर्वोच्च न्यायालयाने AIFF लोकपाल म्हणून नियुक्ती केली – भास्कर गांगुली.
▪️फिलीपिन्सचे वर्तमान म्हणजेच 2017 मधील राष्ट्राध्यक्ष ही व्यक्ती आहे - रॉड्रिगो ड्युटेरत.
▪️साऊथ एशिया वॉच ऑन ट्रेड, इकनॉमिक्स अँड एनवायरनमेंट (SAWTEE) कडून संचालीत होणारी ‘दक्षिण आशिया आर्थिक शिखर परिषद’ ची स्थापना या साली करण्यात आली – सन 2008.
▪️झुरिच (स्वीत्झर्लंड) येथे मुख्यालय असलेल्या इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ फुटबॉल असोसिएशन (FIFA) ची स्थापना या साली करण्यात आली – सन 1904.
▪️दरवर्षी या दिवशी आंतरराष्ट्रीय मधुमेह महासंघ (IDF) कडून जागतिक मधुमेह दिवस साजरा केला जातो - 14 नोव्हेंबर.
▪️या साली संयुक्त राष्ट्रसंघ ठराव 61/225 पारित करून 14 नोव्हेंबर ही तारीख जागतिक मधुमेह दिवस म्हणून अधिकृत करण्यात आली – सन 2006.

Comments
Post a Comment