MPSC New Carntly
*चालुघडामोडी*
🎯हेपटायटीस-सी रूग्णांचे मौखिक औषधांने उपचार करणारे हे भारतामधील प्रथम राज्य आहे – हरियाणा.
🎯भारतीय वायुसेनेच्या या तुकडी यांना 16 नोव्हेंबर 2017 रोजी राष्ट्रपती मानक आणि रंग या सन्मानाने गौरवण्यात येणार आहे - 223 तुकडी (स्क्वाड्रन).
🎯महिला व बाल विकास मंत्रालय 16 नोव्हेंबर ते 20 नोव्हेंबर 2017 या काळात बाल अधिकार सप्ताह या नावाने पाळणार आहे - हौसला 2017.
🎯12 नोव्हेंबर 2017 रोजी आकाशवाणी/प्रसारभारती कडून प्रसारभारतीचा 20 वा वर्धापन दिवस म्हणून हा दिवस साजरा केला गेला - सार्वजनिक प्रसारण सेवा दिवस.
🎯नोव्हेंबर 2017 मध्ये या राज्यात 600 वर्षीय पाझमलाईनाथर मंदिराच्या नूतनीकरणाच्या कामादरम्यान प्रभु नटराज आणि देवी पार्वती यांच्या 14 पंचधातूच्या मूर्ती सापडल्या - तामिळनाडू.
🎯20 नोव्हेंबर ते 28 नोव्हेंबर 2017 या काळात या शहरात 48 वा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2017 हा चित्रपट महोत्सव आयोजित आहे - गोवा.
🎯या आंतरराष्ट्रीय संस्थेला त्यांच्या सामाजिक न्यायासाठीच्या प्रयत्नांसाठी 2017 सालचा मदर टेरेसा मेमोरियल पुरस्कार मिळणार आहे - संयुक्त राष्ट्रसंघ शरणार्थीसाठीचे उच्चायुक्त (UNHCR).
🎯या पोर्तुगालमधील कंपनीने रिमोट सेन्सिंग व संचार सेवांसाठी पोर्तुगाल पहिला स्वदेशी सूक्ष्म-उपग्रह ‘इन्फॅटे’ ची निर्मिती करणार आहे – टेकएव्हर.
🎯रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या देशातील दहशतवाद्यांविरोधात एकत्रित काम करण्यासंबंधी वर एक संयुक्त निवेदन जाहीर केले - सीरिया.
🎯या देशात ‘2017 आशिया-प्रशांत आर्थिक सहयोग (APEC)’ शिखर परिषद आयोजित केली गेली – व्हिएतनाम (दा नांग शहर).
🎯या शहरात यूनायटेड फ्रेमवर्क कन्वेंशन ऑन क्लायमेट चेंज (UNFCCC) ची COP-23 परिषद आयोजित केली गेली आहे – बॉन, जर्मनी.
🎯केंद्र सरकारच्या कर्मचार्यांसाठी गृहकर्जाची मर्यादा एवढी करण्यात आली आहे - 25 लाख रुपये.
🎯या शहरात स्थित मोतीफ या डिजिटल ट्रस्ट आणि सेफ्टी कंपनीला अमेरिकास्थित टेलीटेक होल्डिंग्जने खरेदी केले आहे – अहमदाबाद, गुजरात.
🎯UAE च्या या बँकेने अमिरात NBD या पश्चिम आशियातील अग्रगण्य बँकिंग समूहाने आपल्या भारतामधील कामकाजात $100 दशलक्षची गुंतवणूक केली आहे - अमिरात NBD.
🎯UAE च्या अमिरात NBD या बँकिंग समूहाने या शहरात भारतामधली पहिली शाखा उघडली - मुंबई (महाराष्ट्र).
🎯भारताच्या एम. एस. धोनीने आपले पहिले वैश्विक क्रिकेट प्रबोधिनी या शहरात उघडली – दुबई, UAE.
🎯महाराष्ट्रामधील या ज्येष्ठ सायकलपटूचे पनवेल येथे निधन झाले - अशोक खले.
🎯नेपाळचे तीन वेळा पंतप्रधान राहिलेल्या या व्यक्तीचे 11 नोव्हेंबर 2017 रोजी निधन झाले - कीर्ती निधी बिस्ता.
🎯देशाच्या सरकारने केलेल्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर बांग्लादेशच्या या सरन्यायाधीशाने आपल्या पदाचा राजीनामा दिला - सुरेंद्र कुमार सिन्हा.
🎯हा संयुक्त राष्ट्रसंघाने 9 मे 1992 रोजी अंगिकारलेला आणि 21 मार्च 1994 रोजी प्रभावी झालेला एक आंतरराष्ट्रीय पर्यावरणीय करार आहे - यूनायटेड फ्रेमवर्क कन्वेंशन ऑन क्लायमेट चेंज (UNFCCC).
🎯पॅरिस करार हा यूनायटेड नेशन्स फ्रेमवर्क कन्व्हेन्शन ऑन क्लायमेट चेंज (UNFCCC) दरम्यान करण्यात येत असलेला एक करार आहे, ज्यामधून या सालापासून हरितवायू उत्सर्जनात कमतरता आणण्यास सुरू होणार आहे – सन 2020.
🎯ही व्यक्ती बांग्लादेशचे प्रथम हिंदू सरन्यायाधीश ठरली आहे - सुरेंद्र कुमार सिन्हा.
🎯महिला व बाल कल्याण मंत्रालयाकडून ‘बाल अधिकार सप्ताह’ या काळात पाळला जातो - 16 नोव्हेंबर ते 20 नोव्हेंबर.
🎯या तारखेला आकाशवाणी/प्रसारभारती कडून ‘सार्वजनिक प्रसारण सेवा दिवस’ साजरा केला जातो - 12 नोव्हेंबर.
🎯सन 1952 मध्ये स्थापना करण्यात आलेल्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (IFFI) चे आयोजक हे आहेत - एंटरटेंमेंट सोसायटी ऑफ गोवा.
🎯1989 साली स्थापना केलेले आशिया-प्रशांत आर्थिक सहकार (APEC) हे प्रशांत महासागराला लागून असलेल्या इतक्या सदस्यांच्या अर्थव्यवस्थांचा एक आंतरराष्ट्रीय मंच आहे, जे संपूर्ण आशिया-प्रशांत खंडात मुक्त व्यापारास प्रोत्साहन देते - 21.
🎯सिंगापूरमध्ये मुख्यालय असलेल्या आशिया-प्रशांत आर्थिक सहकार (APEC) चे वर्तमान अध्यक्ष ही व्यक्ती आहेत - व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष त्रान दाई क्वांग.
-----------------------------------------

Comments
Post a Comment