नवी घटना

💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢




*इयत्ता ५ वी व ८ वी शिष्यवृत्ती परीक्षा आवेदनपत्र भरताना विद्यार्थी फोटो व स्वाक्षरी स्कॅनकॉपी एकत्रित अपलोड करणे*



*प्रदिप पाटील SARAL Online.com*
🅿🅱🅿
www.marathischooltondare.blogspot.in

www.saralfriend.blogspot.in

*पनवेल , रायगड*
9⃣2⃣2⃣2⃣0⃣2⃣3⃣9⃣4⃣7⃣
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


*आपल्याला इयत्ता पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी विद्यार्थी आवेदनपत्र भरयाचे आहेत त्यासाठी विद्यार्थी फोटो व स्वाक्षरी एकाच वेळी स्कॅन करून अपलोड करायचे आहेत*



*सदर स्कॅन JPG , PNG format असले पाहिजे त्याचा आकार १०० KB पेक्षा कमी असावी*



*ही स्कॅन कॉपी कशी अपलोड करण्यासाठी अगोदर एकत्रित स्कॅन कसे करावे ते सोप्यात सोप्या पद्धती पाहूया*





*१) एका कागदावर विद्यार्थी फोटो चिकटवा व फोटो खाली त्याच्या width च्या आत विद्यार्थ्याची सही घ्या , त्यांचे स्कॅनर मधून स्कॅन JPG मध्ये करा व योग्य नाव देवून save करा नंतर अपलोड करा*



*वरील पद्धत खूप सोपी आहे परंतु त्यासाठी तुमच्याकडे स्कॅनर हवे तसेच फोटो काढण्यासाठी विद्यार्थ्याचे कमीत कमीत ५० रुपये जाणार आहेत*



*आपला विद्यार्थी जास्तीत जास्त ग्रामीण भागातील असणार आहे त्यामुळे आपल्या कडे खूप कमी सुविधा असतात तेव्हा कमीत कमीत खर्च करून कशा प्रकारे स्कॅन करता येईल त्या पद्धती पाहूया*





*आपल्या मोबाईलमध्ये  तीन app असावेत ज्याने हे सहज शक्य होणार आहे*



*CamScanner*  https://play.google.com/store/apps/details?id=com.intsig.camscanner



*Blend Collage*  https://play.google.com/store/apps/details?id=com.fortune.blend.collage



*Photo & Picture Resizer*: https://play.google.com/store/apps/details?id=com.simplemobilephotoresizer





*वरील app गुगल प्लेस्टोर वरून डाऊनलोड करा किंवा वरील लिंक वरून डाऊनलोड करून घ्या*





*२) आपल्या मोबाईलच्या साह्याने कशा प्रकारे एकत्रित स्कॅन करायचे ते पाहूया*



*सर्वप्रथम विद्यार्थ्याचे फोटो व स्वाक्षरीचा फोटो मोबाईल मध्ये काढा*



*CS camscanner app ओपन करा*
➖➖➖➖➖➖➖➖➖


*वर तीन डॉट आहेत त्याचावर क्लिक करा*



*पहिला पर्याय Import from Gallery वर क्लिक करा*



*Albums वर क्लिक करा*



*त्यातील camera वर क्लिक करून विद्यार्थ्याचा फोटो निवडा*



*योग्य आकारात फोटोच्या कडा Adjust करा व खाली चिन्हावर क्लिक करा व फोटो योग्य आकारात क्रोप होईल*



*original वर क्लिक करून वर फोटोला योग्य नाव द्या व ok वर क्लिक करा व खाली उजव्या कोपऱ्यात चेकमार्क वर क्लिक करा*



*आता फोटो save झाला असेल तेथेच वर उजव्या कोपऱ्यात तीन टिंब वर करून सहीचा फोटो वरील प्रमाणे योग्य आकारात save करा येथे camscanner app चे काम संपले*

*Blend Collage*
➖➖➖➖➖➖


*येथे फोटो व सही एकत्रित करायचे आहेत*



*आता ब्लेंड collage app ओपन करा*



*create collage वर क्लिक करा , नंतर नवीन विंडो मध्ये add वर क्लिक करा*



*आता फोटो वर क्लिक करा*



*फोटो व सही वर क्लिक करून उजव्या कोपऱ्यात add photos वर क्लिक करा*



*आता विद्यार्थी फोटो वर क्लिक करून बोटाने योग्य आकारात adjust करा त्याखाली सही वर क्लिक करून योग्य आकारात adjust करा हे प्रमाण साधारण 4 : 1 असे ठेवा*



*उजव्या कोपऱ्यात save वर क्लिक करा ,परत save वर क्लिक करून नवीन स्क्रीनवर standard वर क्लिक करा , येथे या app चे काम संपले*



*Photo and Picture Resizer app*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖



*येथे फोटोची size १०० kb पेक्षा कमी करायची आहे*

*हा app ओपन करा , select photo वर क्लिक करा , आपण फोटो व सही एकत्रित केलेला फोटो निवडा , वर चार बाण एकत्र आले आहेत त्याच्यावर क्लिक करा*



*Select Dimensions  मध्ये 256 x 256 वर क्लिक करा , अश्याने तो फोटो resize होईल व त्याची size १०० kb पेक्षा कमी होईल , खाली rename वर क्लिक करा व योग्य नाव देवून ok करा*



*सदर फोटो आपण mobile मधून फॉर्म भरला तर अपलोड करू शकतो किंवा gmail किंवा Usb केबल ने Pc मध्ये घेवून अपलोड करू शकतो*







*३) Camscanner app व PC चा वापर*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖


*CS camscanner app ओपन करा*



*वर तीन डॉट आहेत त्याचावर क्लिक करा*



*पहिला पर्याय Import from Gallery वर क्लिक करा*



*Albums वर क्लिक करा*



*त्यातील camera वर क्लिक करून विद्यार्थ्याचा फोटो निवडा*



*योग्य आकारात फोटोच्या कडा Adjust करा व खाली चिन्हावर क्लिक करा व फोटो योग्य आकारात क्रोप होईल*



*original वर क्लिक करून वर फोटोला योग्य नाव द्या व ok वर क्लिक करा व खाली उजव्या कोपऱ्यात चेकमार्क वर क्लिक करा*



*आता फोटो save झाला असेल तेथेच वर उजव्या कोपऱ्यात तीन टिंब वर करून सहीचा फोटो वरील प्रमाणे योग्य आकारात save करा येथे व share पर्याय निवडून gmail वर share कडून PC मधील gmail वरून डाऊनलोड करून घ्या*

 *किंवा*

*मोबईल संगणकाला usb केबल ने जोडा अथवा मेमरी कार्ड कार्डरीडर मध्ये टाकून संगणकाला जोडा*





*mobile च्या ज्या फोल्डर मध्ये फोटो सेव्ह आहेत ते ओपन करून ते संगणकावर एक नवीन फोल्डर तयार करून कॉपी व पेस्ट करून घ्या*



*येथे mobile किंवा कार्डरीडर चे काम संपले ते काढून घ्या*



*आता संगणकामध्ये ज्या फोल्डर मध्ये फोटो सेव्ह आहेत तो ओपन करा*



*ज्या विद्यार्थ्याचा फोटो रिसाईज करायचा आहे तो निवडा व त्याच्यावर राईट click करा नंतर ओपन विथ वर click करा त्याच्या मध्ये पेंट हा ऑप्शन असेल त्याच्यावर click करा आता फोटो पेंट मध्ये आला असेल*



*किंवा*





*all programs मधून पेंट निवडा. डाव्या बाजूला paste असे असेल त्याच्यावर click करा त्याच्यातील paste from वर click करा आपल्या समोर विविध फोल्डर दिसतील. आपण ज्या फोल्डर मध्ये फोटो सेव्ह केले आहेत तो फोल्डर निवडून विद्यार्थ्याच्या फोटो वर click करा नंतर ओपन वर click करा तो फोटो पेंट मध्ये आला असेल*



*फोटो जेव्हा पेंट मध्ये येतो तेव्हा तो खूप मोठा असल्याकारणाने आपल्याला crop करताना अडचणी येतात त्यासाठी खाली उजव्या बाजूला झूम चा ऑप्शन आहे तो झूम आपण १२.५ पर्यत आणा जेणे करून पूर्ण फोटो दिसेल तेव्हा पेंट चा पेज फोटोच्या खाली मध्यभागी टिंब वर क्लिक करून मोठा करा*



*आता परत paste from वर क्लिक करून सहीचा फोटो निवडा व ओपन करा*



*तो फोटो विद्यार्थ्याच्या फोटोवर आला असेल तो माऊस च्या साह्याने विद्यार्थ्याच्या फोटोच्या खाली घ्या व चारही कडावर योग्य adjust करूब फोटोच्या  लांबी इतका घ्या*



*तो फोटो योग्य आकारात crop करायला हवा*



*त्यासाठी डाव्या बाजूला select हा ऑप्शन आहे त्याच्यावर click करा त्याच्यातील rectangular selection वर click करा*



*माउस च्या साह्याने विद्यार्थ्याचा फोटो व सही योग्य  साईज फोटो आकाराचा select करा व नंतर crop या ऑप्शन वर click करा आता विद्यार्थ्याचा फोटो व सहीचा फोटो  योग्य आकारात crop झाला असेल*



*आता आपल्याला विद्यार्थ्याचा फोटो रिसाईज करायचा आहे त्यासाठी resize या ऑप्शन वर click करा*



*आपल्या समोर resize and skew नावाची विंडो येईल*



*त्याच्यातील Pixel  या ऑप्शन समोरील वर्तुळावर click करा तेथे निळा स्पॉट येईल*



*आता maintain aspect ratio च्या समोर चेक मार्क काढून टाका*



*resize मध्ये horizontal मध्ये  २५० व vertical मध्ये ३०० टाका व ok वर click करा*



*आता आपला फोटो १०० kb पेक्षा कमी साईज चा झाला असेल*



*डाव्या बाजूला file मध्ये जावून save वर click करून फोटो ला योग्य नाव देवून सेव्ह करा व पेंट close करा*



*अशा प्रकारे आपण फोटोचा आकार व साईज बदलू शकतो*



*सदर फोटो हा PNG मध्ये असेल व फोटो – स्वाक्षरी एकत्रित असेल*



*सदर फोटो आपण अपलोड करायचा आहे*



*धन्यवाद*

🥇🥇🥇🥇🥇🥇🥇🥇🥇🥇🥇
        📲 *सरल फ्रेंड गृप* 📲



💎💎💎💎💎💎💎💎💎💎💎
    *व्हा तंत्रस्नेही 🔰📱रहा तंत्रस्नेही*
📱 *सदैव आपल्या सोबत-   सरल फ्रेंड गृप*📱
१)प्रदिप पाटिल,पनवेल
२)हृषीकेश चौधरी,जळगाव
३)संजय मरसाळे,जळगाव
४)संदिप सोनार,जळगाव
५)प्रशांत अंभोरे,अकोला
६)विष्णू शिंदे,परभणी
७)शाम गिरी,परभणी
८)उमेश उघडे,सोलापूर
💠🌟🦋🌟🎭🎀🎭🌟🦋🌟💠
    *सरल फ्रेंड्स ग्रुप (राज्यस्तर)* – नवीन शोधाच्या नवीन वाटा हेच आमचे ध्येय
💠🌟🦋🌟🎭🎀🎭🌟🦋🌟💠



 💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢

Comments

Popular posts from this blog

गोञ व कुळ यादी

भारतीय समाज सुधारक आणि त्यांच्या सामाजिक संस्था,कार्य,कायदे

गणितातील एकके