आई

*||  आई   ||*

 *घर सुटतं पण आठवण कधीच सुटत नाही...*
*जिवनांत आई नावाचं पान कधीच मिटत नाही*
*सारा जन्म चालुन पाय जेव्हा थकुन जातात...*
*शेवटच्या श्वासाबरोबर आई हेच शब्द राहतात*

                *" स्वामी तीन्ही जगांचा,*
                    *आई विना भिकारी..."*

                *" आ " म्हणजे "आत्मा"*
                *"  ई  " म्हणजे ईश्वर..."*

*आत्मा व परमात्मा यांचे एकरुप ती.."आई"*

*💐💐शुभ सकाळ 💐💐*

Comments

Popular posts from this blog

गोञ व कुळ यादी

भारतीय समाज सुधारक आणि त्यांच्या सामाजिक संस्था,कार्य,कायदे

गणितातील एकके