गोञ व कुळ यादी
96 कुळी म्हणजे काय हे ज्यांना माहित नसेल त्यांनी कृपया हे जाणून घ्या.. ९६ कुळी मराठ्यांनी आप आपले देवक , कुळ आणि गोत्र जाणून घ्या 1. गोत्र - आपला मुळ पुरुष म्हणजेच गोत्र.... यांची संख्या ८ आहे. विश्वामित्र, जमदग्नी, भारद्वाज, गौतम, अत्रि, वशिष्ट, कश्यप आणि अगस्ती.... 2. देवक - ज्याच्या मुळाशी आपली कुलदेवता वास करते ते देवक असते... वृक्ष, पर्ण ,फुल, वेल, साळुंकी किंवा मोराचे पिस, शस्त्र, इत्यादी. 3. वंश -क्षात्र समाजात दोन वंश आहेत. १. सोमवंश २. सुर्यवंश. यापैकी ज्या कुळांनी एकत्रित येवून आपला समूह निर्माण केला ती कुळे ९६ आहेत... या ९६ कुळानुसार त्याची विभागणी झाली आहे. [क्र. आडनांव, (Surname), वंश, गोत्र, देवक त्यानुसार वाचा] १. अहिरराव Ahirrao सुर्य... भारद्वाज ... पंचपल्लव २. आंग्रे Angre चंद्र.. गार्ग्य .. पंचपल्लव ३. आंगणे Angane चंद्र...दुर्वास ... कळंब, ... केतकी... हळद... ,सोने ४. इंगळे Ingale चंद्र भारद्वाज, देव कमळ, साळूंखी पंख ५. कदम Kadam सुर्य भारद्वाज, कळंब, केतकी हळद... सोने ६. काळे Kale सुर्य भारद्वाज कळंब, केतकी, हळद् ,सोन,साळूंखी पंख ७...
Sir since ke question
ReplyDelete